ETV Bharat / bharat

महाड इमारत दुर्घटना : स्थानिक प्रशासन आणि एनडीआरएफकडून बचावकार्य सुरू; मोदींनीही व्यक्त केले दुः ख - पंतप्रधान मोदी

रायगडच्या काजळपुरा इमारत दुर्घटनेवर केंद्रीय मंत्री अमित शाह यांनी ट्विट करून दुःख व्यक्त केले आहे. घटनास्थळी एनडीआरएफकडून बचावकार्य कार्य सुरू असून त्यांना शक्य ती मदत पुरवली जाईल. मी सर्वांच्या सुरक्षिततेसाठी प्रार्थना करतोय, अशा आशयाचे ट्विट त्यांनी केले आहे.

महाड इमारत दुर्घटना
महाड इमारत दुर्घटना
author img

By

Published : Aug 25, 2020, 8:00 AM IST

Updated : Aug 25, 2020, 1:42 PM IST

रायगड - महाड शहरातील काजळपुरा परिसरात असलेली तारिक गार्डन ही ५ मजली इमारत सोमवारी सायंकाळी साडेसहाच्या सुमारास कोसळली. या घटनेत दोघांचा मृत्यू झाला असून 7 जण जखमी झाले आहेत. या घटनेवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दुः ख व्यक्त केले आहे. माझ्या संवेदना मृतांच्या कुटुंबीयांसोबत असून जखमीच्या लवकर बरे होण्याची प्रार्थना त्यांनी केली आहे. बचावकार्य सुरू असून शक्य ती सर्व मदत पुरवत असल्याचे त्यांनी सांगितले.

  • Saddened by the building collapse in Mahad, Raigad in Maharashtra. My thoughts are with the families of those who lost their dear ones. I pray the injured recover soon. Local authorities and NDRF teams are at the site of the tragedy, providing all possible assistance: PM

    — PMO India (@PMOIndia) August 25, 2020 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

या घटनेवर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी ट्विट करून दुः ख व्यक्त केले आहे. इमारत कोसळण्याची घटना वाईट आहे. याप्रकरणी एनडीआरएफकडून बचावकार्य कार्य सुरू असून त्यांना शक्य ती मदत पुरवली जाईल. मी सर्वांच्या सुरक्षिततेसाठी प्रार्थना करतोय, अशा आशयाचे ट्विट त्यांनी केले आहे.

  • The collapse of a building in Raigad, Maharashtra is very tragic. Have spoken to DG @NDRFHQ to provide all possible assistance, teams are on the way and will be assisting with the rescue operations as soon as possible. Praying for everyone’s safety.

    — Amit Shah (@AmitShah) August 24, 2020 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

तर या घटनेवर राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनीदेखील ट्विट करून संवेदना व्यक्त केल्या आहेत. ते म्हणाले, "महाराष्ट्रातील रायगड जिल्ह्यात महाड येथे इमारत कोसळून जीवित हानी झाल्याची घटना वेदनादायी आहे. या दुर्घटनेत बळी पडलेल्यांप्रती मी संवेदना व्यक्त करतो. जखमींच्या प्रकृतीत लवकर सुधारणा व्हावी अशी मी प्रार्थना करतो. स्थानिक प्रशासन आणि एनडीआरएफ पथक, बचाव आणि मदत कार्य करत आहेत."

  • महाराष्ट्रातील रायगड जिल्ह्यात महाड येथे इमारत कोसळून जीवित हानी झाल्याची घटना वेदनादायी आहे. या दुर्घटनेत बळी पडलेल्यांप्रती मी संवेदना व्यक्त करतो. जखमींच्या प्रकृतीत लवकर सुधारणा व्हावी अशी मी प्रार्थना करतो. स्थानिक प्रशासन आणि एनडीआरएफ पथक, बचाव आणि मदत कार्य करत आहेत.

    — President of India (@rashtrapatibhvn) August 25, 2020 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनीदेखील महाड दुर्घटनेप्रकरणी संवेदना व्यक्त केल्या आहेत.

दरम्यान, इमारतीच्या ढिगाऱ्यात सुमारे 18 अडकल्याची माहिती मिळाली आहे. इमारतीत 47 कुटुंब राहत होती. इमारतीतील सर्व कुटुंब मुस्लीम धर्मीय होती. स्थानिक प्रशासन आणि नागरिकांकडून बचावकार्य सुरू आहे.

  • महाडमधील इमारत कोसळण्याची घटना अत्यंत दुःखद आहे. काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष व माजी आमदार माणिकराव जगताप यांच्याकडून मी घटनेची माहिती घेतली. बचावकार्य वेगाने सुरू आहे. या मदतकार्याला यश मिळो व तेथील रहिवासी सुरक्षित रहावेत, ही प्रार्थना.

    — Ashok Chavan (@AshokChavanINC) August 24, 2020 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

Last Updated : Aug 25, 2020, 1:42 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.