ETV Bharat / bharat

राष्ट्रपती कोविंद यांचा सिक्कीम, मेघालय दौरा आजपासून

'३ नोव्हेंबरला राष्ट्रपती गंगटोक येथे सिक्कीम विद्यापीठाच्या ५ व्या पदवीदान समारंभासाठी उपस्थित राहणार आहेत,' असे सरकारी परिपत्रक राष्ट्रपती सचिवालयाकडून माध्यमांना जारी करण्यात आले आहे.

राष्ट्रपती कोविंद
author img

By

Published : Nov 2, 2019, 9:02 AM IST

नवी दिल्ली - राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांचा तीन दिवसीय सिक्कीम, मेघालय दौरा आजपासून सुरू होत आहे.

'३ नोव्हेंबरला राष्ट्रपती गंगटोक येथे सिक्कीम विद्यापीठाच्या ५ व्या पदवीदान समारंभासाठी उपस्थित राहणार आहेत,' असे सरकारी परिपत्रक राष्ट्रपती सचिवालयाकडून माध्यमांना जारी करण्यात आले आहे.

'४ नोव्हेंबरला ते मेघालयातील शिलाँग येथे नॉर्थ-ईस्टर्न हिल विद्यापीठाच्या (एनचीएचयू) २६ व्या पदवीदान समारंभासाठी प्रमुख उपस्थित राहतील,' असे यात पुढे म्हटले आहे.

Intro:Body:

राष्ट्रपती कोविंद यांचा सिक्कीम, मेघालय दौरा आजपासून

नवी दिल्ली - राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांचा तीन दिवसीय  सिक्कीम, मेघालय दौरा आजपासून सुरू होत आहे.

'३ नोव्हेंबरला राष्ट्रपती गंगटोक येथे सिक्कीम विद्यापीठाच्या ५ व्या पदवीदान समारंभासाठी उपस्थित राहणार आहेत,' असे सरकारी परिपत्रक राष्ट्रपती सचिवालयाकडून माध्यमांना जारी करण्यात आले आहे.

'४ नोव्हेंबरला ते मेघालयातील शिलाँग येथे नॉर्थ-ईस्टर्न हिल विद्यापीठाच्या (एनचीएचयू) २६ व्या पदवीदान समारंभासाठी प्रमुख उपस्थित राहतील,' असे यात पुढे म्हटले आहे.

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.