चुरू - राजस्थानातील चुरू येथे एका महिलेला सासरच्यांनी बेदम मारहाण करत तिचे कपडे फाडल्याची घटना घडली आहे. याच दयनीय अवस्थेत ती पोलीस ठाण्यात जाऊन पोहोचली. मात्र, ती रस्त्यावरून जाताना आजूबाजूच्या लोकांनी मोबाईलवर तिचे चित्रीकरण करण्यास सुरूवात केली. यावर तक्रार दाखल झाली असून कडक कारवाई केली जाईल, असे अतिरिक्त पोलीस अधीक्षक सीताराम माहिच यांनी सांगितले.
या महिलेच्या सासू आणि नणंद यांनी तिला मारहाण केल्याचे तिने सांगितले आहे. तसेच, मारहाण करताना तिचे कपडेही फाडण्यात आले. हा छळ सहन न झाल्याने संबंधित महिला पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यासाठी त्याच अवस्थेत घरातून निघाली. मात्र, ती रस्त्यावरून जाताना आजूबाजूच्या लोकांनी तिला मदत न करता मोबाईलवर तिची छायाचित्रे घेण्यास आणि व्हिडिओ शूटिंग घेण्यास सुरुवात केली. या धक्कादायक प्रकारानंतर तिला झालेली मारहाण आणि रस्त्यावरील लोकांचे गैरवर्तन या दोहोंचीही चौकशी करण्यात येणार आहे, असे अतिरिक्त पोलीस अधीक्षक माहिच यांनी सांगितले.
'या महिलेची छायाचित्रे कोणाच्या मोबाईलमध्ये सापडली किंवा ती व्हायरल करण्यात आली तर, या दोन्ही बाबींमध्ये संबंधितांवर कायदेशीर कारवाई केली जाईल,' असे ते म्हणाले. ही महिला महाराष्ट्रातील अकोला येथील असून राजस्थानातील चुरू येथे तिचा विवाह झाला आहे. तिचा पती आसाम येथे रोजंदारीवर काम करत असल्याची माहिती मिळाली आहे. यासंदर्भात मानवी तस्करीच्या संबंधानेही चौकशी करण्यात येणार असल्याचे माहिच यांनी सांगितले.
महिलेला सासरच्यांकडून बेदम मारहाण, कपडे फाटलेल्या अवस्थेत पोहोचली पोलीस ठाण्यात
या महिलेच्या सासू आणि नणंद यांनी तिला मारहाण केली. तिचे कपडेही फाडले. हा छळ सहन न झाल्याने ही महिला पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यासाठी त्याच अवस्थेत घरातून निघाली. मात्र, रस्त्यावरील लोकांनी तिला मदत न करता मोबाईलवर तिची छायाचित्रे घेण्यास सुरुवात केली.
चुरू - राजस्थानातील चुरू येथे एका महिलेला सासरच्यांनी बेदम मारहाण करत तिचे कपडे फाडल्याची घटना घडली आहे. याच दयनीय अवस्थेत ती पोलीस ठाण्यात जाऊन पोहोचली. मात्र, ती रस्त्यावरून जाताना आजूबाजूच्या लोकांनी मोबाईलवर तिचे चित्रीकरण करण्यास सुरूवात केली. यावर तक्रार दाखल झाली असून कडक कारवाई केली जाईल, असे अतिरिक्त पोलीस अधीक्षक सीताराम माहिच यांनी सांगितले.
या महिलेच्या सासू आणि नणंद यांनी तिला मारहाण केल्याचे तिने सांगितले आहे. तसेच, मारहाण करताना तिचे कपडेही फाडण्यात आले. हा छळ सहन न झाल्याने संबंधित महिला पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यासाठी त्याच अवस्थेत घरातून निघाली. मात्र, ती रस्त्यावरून जाताना आजूबाजूच्या लोकांनी तिला मदत न करता मोबाईलवर तिची छायाचित्रे घेण्यास आणि व्हिडिओ शूटिंग घेण्यास सुरुवात केली. या धक्कादायक प्रकारानंतर तिला झालेली मारहाण आणि रस्त्यावरील लोकांचे गैरवर्तन या दोहोंचीही चौकशी करण्यात येणार आहे, असे अतिरिक्त पोलीस अधीक्षक माहिच यांनी सांगितले.
'या महिलेची छायाचित्रे कोणाच्या मोबाईलमध्ये सापडली किंवा ती व्हायरल करण्यात आली तर, या दोन्ही बाबींमध्ये संबंधितांवर कायदेशीर कारवाई केली जाईल,' असे ते म्हणाले. ही महिला महाराष्ट्रातील अकोला येथील असून राजस्थानातील चुरू येथे तिचा विवाह झाला आहे. तिचा पती आसाम येथे रोजंदारीवर काम करत असल्याची माहिती मिळाली आहे. यासंदर्भात मानवी तस्करीच्या संबंधानेही चौकशी करण्यात येणार असल्याचे माहिच यांनी सांगितले.
rajasthan woman stripped thrashed by her in laws went naked to police station
rajasthan, woman, stripped, thrashed, in laws, naked, police station, crime
--------------

Conclusion: