ETV Bharat / bharat

'साक्षी'नंतर आता 'उमंग'चा व्हिडिओ व्हायरल, नातेवाईकांनी त्रास न देण्याची केली मागणी - राजस्थान

उत्तर प्रदेशमधील साक्षीप्रमाणेच आता राजस्थानच्या 'उमंग'ने देखील लग्नानंतर नातेवाईकांनी आपल्याला त्रास देऊ नये, अशी मागणी करणारा व्हिडिओ प्रसारित केला आहे. जो आता व्हायरल झाला आहे. या व्हिडिओमधील महिला आपले नाव उमंग सांगत आहे, तसेच ती पचेरीकला गावची रहिवासी असल्याचे सांगत आहे.

rajasthan-girl-umang-pleading-for-life-in-viral-video
author img

By

Published : Aug 7, 2019, 3:52 PM IST

राजस्थान - उत्तर प्रदेशमधील साक्षीप्रमाणेच आता राजस्थानच्या 'उमंग'ने देखील लग्नानंतर नातेवाईकांनी आपल्याला त्रास देऊ नये, अशी मागणी करणारा व्हिडिओ प्रसारित केला आहे. जो आता व्हायरल झाला आहे. या व्हिडिओमधील महिला आपले नाव उमंग सांगत आहे, तसेच ती पचेरीकला गावची रहिवासी असल्याचे सांगत आहे.

'साक्षी'नंतर आता 'उमंग'चा व्हिडिओ व्हायरल, नातेवाईकांनी त्रास न देण्याची केली मागणी

व्हिडिओमध्ये तिने दोन तारखेला सतीश कुमार नावाच्या व्यक्तीसोबत कोर्ट मॅरेज केल्याचे सांगत, ती लग्नासंबंधी सर्व कागदपत्रेही दाखवत आहे. तसेच, आपल्या परिवाराकडून आपल्याला धोका असल्याचे सांगत, आपल्याला काही झाल्यास त्यास आपले नातेवाईक जबाबदार असतील असेही ती म्हणत आहे. तसेच व्हिडिओमध्ये तिच्या शेजारी सतीश कुमार देखील बसलेला दिसून येत आहे.

याआधी, मुलीच्या नातेवाईकांनी पचेरीकला पोलीस ठाण्यात ती बेपत्ता असल्याची तक्रार नोंदवली होती. ती सकाळी कॉलेजला गेल्यानंतर परत आली नाही, तिला गावातील सतीश कुमार उर्फ कालिया नावाच्या व्यक्तीने फूस लाऊन पळवून नेल्याचे तक्रारीत म्हटले होते. यानंतर, रविवारी तिने हा व्हिडिओ प्रसारित केला.

दरम्यान, सहाय्यक पोलीस प्रमुख रामसिंह यांनी या दोघांना शोधण्यासाठी प्रयत्न सुरु केले आहेत. तसेच हा व्हिडिओ तिने स्वतःच्या मर्जीने तयार केला आहे की तिच्याकडून जबरदस्तीने बनवून घेण्यात आला आहे, याचादेखील तपास ते करत आहेत.

Intro:मेरठ की साक्षी की तरह ही राजस्थान के झुंझुनू में भी शादी के बाद घरवालों के परेशान करने का एक युवती की ओर से जारी वीडियो वायरल हुआ है ।झुंझुनूं जिले के बुहाना कस्बे के पचेरी बड़ी के रहने वाली एक युवती ने सोशल मीडिया पर अपना एक विडियो वायरल किया है। इसमें वो खुद का नाम उमंग बता रही है और खुद को पचेरी बड़ी की रहने वाली बता रही है। विडियो में दो तारीख को घर से सतीश कुमार नाम के व्यक्ति के साथ भागकर शादी करने की बात कह रही है। तथा विडियो में परिवार से खतरा होने की बात कहते हुए कह रही है कि अगर कानूनी काईवाई होती है तो उसके लिए परिवार जिम्मेदार होगा। विडियो में दोनों ने कोर्ट से मर्जी से शादी कर लेने की बात कही है और विडियो में शादी से संबंधित दस्तावेज भी दिखा रही है। अब ये विडियो तेजी से वायरल हो रहा है।Body: झुंझुनू।
पचेरीकलां पुलिस थाने में घर से बहला-फुसलाकर लड़की को भगा ले जाने के आरोप में दर्ज कराई गई एक रिपोर्ट मामले में नया मोड़ आ गया है। लड़की एवं लड़के ने कोर्ट मैरिज कर के सोशल मीडिया पर वीडियो वायरल कर अपने परिजनों को परेशान नहीं करने की हिदायत दी है। प्रकरण के अनुसार पचेरी कला के एक जने ने थाने में प्राथमिकी दर्ज कराई थी कि उसकी लड़की कॉलेज गई थी वहां से वापस नहीं आई इसी गांव का सतीश कुमार उर्फ कालिया उसे बहला-फुसलाकर भगा ले गया है। इसके बाद रविवार को लड़की ने सोशल मीडिया पर एक वीडियो वायरल किया है।

वीडियो में दिखाई दे रहा है युवक

वायरल वीडियो में लड़की के साथ लड़का सतीश कुमार बैठा दिखाई दे रहा है। लड़की वायरल वीडियो में कोर्ट मैरिज की जानकारी देते हुए परिजनों को परेशान नहीं करने की बात कर रही है। 1 मिनट में और 1 सेकंड के वायरल वीडियो में लड़की शादी के दस्तावेज दिखा रही है हालांकि वीडियो दबाव में बनाया है या मर्जी से इसकी भी जांच की जाएगी। उधर प्रकरण की जांच कर रहे सहायक थाना प्रभारी रामसिंह ने लड़का लड़की का सुराग लगाने के चक्कर में हरियाणा के गुडगांवा एवं अन्य स्थानों पर दबिश डाली है।Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.