ETV Bharat / bharat

लखनौ विमानतळापासून पक्षाच्या कार्यालयापर्यंत प्रियंका आणि राहुल गांधींचा 'रोड शो'

हा एकूण १२ किलोमीटरचा 'रोड शो' असणार आहे. हा प्रियांका गांधीच्या राजकारणातील सक्रिय प्रवेशानंतरचा पहिला दौरा असून तो काँग्रेसच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा आहे.

रोड शो
author img

By

Published : Feb 11, 2019, 4:37 PM IST

Updated : Feb 11, 2019, 4:43 PM IST

लखनौ - राहुल गांधी बहीण प्रियंका गांधी आणि ज्योतिरादित्य सिंधीया यांच्यासह ४ दिवसाच्या लखनौ दौऱ्यावर आहेत. ते लखनौला पोहोचले असून त्यांचा रोड शो ला सुरुवात झाली आहे. त्यांचा हा रोड शो लखनौ विमानतळापासून काँग्रेस कार्यालयापर्यंत होणार आहे. एकूण १२ किलोमीटरचा रोड शो आहे.

  • लखनऊ आ रहा हूँ|

    प्रियंका गांधी वाड्रा जी और ज्योतिरादित्य सिंधिया जी साथ होंगे|

    दोपहर करीब 12 बजे, लखनऊ के हवाई अड्डे से पार्टी मुख्यालय तक रोड-शो का आयोजन किया गया है|

    आप सभी से मिलने को उत्साहित हूँ| pic.twitter.com/H0yuBQvthM

    — Rahul Gandhi (@RahulGandhi) February 11, 2019 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">
उत्तर प्रदेश पूर्वच्या काँग्रेस महासचिव प्रियांका गांधी आणि पश्चिमचे महासचिव ज्योतिरादित्य सिंधिया यांचा पक्षाध्यक्ष राहुल गांधींसह आज लखनौ दौरा सुरू होत आहे. हा एकूण १२ किलोमीटरचा 'रोड शो' असणार आहे. हा प्रियांका गांधीच्या राजकारणातील सक्रिय प्रवेशानंतरचा पहिला दौरा असून तो काँग्रेसच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा आहे. 'रोड शो'नंतर हे तीनही नेते पक्षाच्या कार्यकर्त्यांची भेट घेतील आणि त्यांच्याशी चर्चा करतील.
undefined

कार्यकर्त्यांनी त्यांच्या स्वागताची जोरदार तयारी केली आहे. पक्षाच्या मुख्यालयात अनेक नवीन खोल्या बांधल्या आहेत. तसेच, एक मीडिया हॉलही बांधण्यात आला आहे. प्रियांका यांच्या हस्ते या हॉलचे उद्घाटन होणार आहे. एका बैठकीदरम्यान, प्रियांका यांनी राज्यांमधून फोडाफोडीचे राजकारण संपवणार असल्याचे म्हटले होते. तसेच, लोकांना एकत्र आणणार असल्याचेही त्या म्हणाल्या होत्या.

Intro:Body:

rahul priyanka gandhi and jyotiraditya road show in lucknow

लखनौ - राहुल गांधी बहीण प्रियंका गांधी आणि ज्योतिरादित्य सिंधीया यांच्यासह ४ दिवसाच्या लखनौ दौऱ्यावर आहेत. ते लखनौला पोहोचले असून त्यांचा रोड शो ला सुरुवात झाली आहे. त्यांचा हा रोड शो लखनौ विमानतळापासून काँग्रेस कार्यालयापर्यंत होणार आहे. एकूण १२ किलोमीटरचा रोड शो आहे.

Conclusion:
Last Updated : Feb 11, 2019, 4:43 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.