ETV Bharat / bharat

'आसामला भाजप आणि 'आरएसएस'च्या चड्डीवाल्यांना चालवू देणार नाही'

आसामला नागपूर आरएसएसचे चड्डीवाले नाही चालवणार, आसामला फक्त आसामची जनता चालवणार, असा हल्लाबोल काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी भाजप आणि आरएसएसवर केला.

'आसामला भाजप आणि आरएसएसच्या चड्डीवाल्यांना चालवू देणार नाही'

author img

By

Published : Dec 28, 2019, 4:47 PM IST

गुवाहटी - आम्ही भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला आसामचा इतिहास, भाषा आणि संस्कृतीवर आक्रमण करू देणार नाही. आसामला नागपूर आरएसएसचे चड्डीवाले नाही चालवणार, आसामला फक्त आसामची जनता चालवणार, असा हल्लाबोल काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी भाजप आणि आरएसएसवर केला. गुवाहटीमध्ये एका कार्यक्रमात ते बोलत होते.

  • #WATCH Rahul Gandhi in Guwahati: Hum BJP aur RSS ko Assam ki history, bhasha ,sanskriti par akraman nahi karne denge. Assam ko Nagpur nahi chalayega, Assam ko RSS ke chaddi wale nahi chalayenge. Assam ko Assam ki janta chalayegi. pic.twitter.com/hzg4qaPRPv

    — ANI (@ANI) 28 December 2019 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">
भाजप पक्ष ज्या ठिकाणी जातो तेथे तिरस्काराची भावना पसरवतो. आसामसह देशभरामध्ये आंदोलन सुरू आहे. आंदोलकांना गोळ्या मारून का ठार मारता? असा सवाल करत भाजपला लोकांचा आवाज ऐकायचा नाही, असे राहुल गांधी म्हणाले.
अर्थव्यवस्थेच्या बाबतीत अमेरिकेचा सामना फक्त चीन किंवा भारत करू शकतो. मात्र, मोदींनी अर्थव्यवस्था नष्ट केली आहे. भारतामध्ये बेरोजगारी वाढली आहे. पंतप्रधान मोदी द्वेष पसरवत आहेत. मात्र, राग आणि द्वेषाने आसामचा विकास होणार नाही. या कठीण प्रसंगी आम्ही जनतेसोबत आहोत. आसाममध्ये तरुण नागरिकत्व सुधारणा कायद्याचा विरोध करत असून इतर राज्यांमध्ये देखील विरोध होत आहे. मात्र, भाजप तरुणांवर हल्ले करत आहे, असे राहुल गांधी म्हणाले.

Intro:Body:

 'आसामला भाजप आणि आरएसएसच्या चड्डीवाल्यांना चालवू देणार नाही'

गुवाहटी- आम्ही भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला आसामचा इतिहास, भाषा आणि संस्कृतीवर आक्रमण करू देणार नाही. आसामला नागपूर आरएसएसचे चड्डीवाले नाही चालवणार, आसामला फक्त आसामची जनता चालवणार, असा हल्लाबोल काँग्रेस नेते राहुल गांधींनी भाजप यांनी आरएसएसवर केला. गुवाहटीमध्ये एका कार्यक्रमात राहुल गांधी बोलत होते.   

भाजप पक्ष ज्या ठिकाणी जातो तेथे तिरस्काराची भावना पसरवतो. आसामसह देशभरामध्ये आंदोलन सुरू आहे. आंदोलकांना गोळ्या मारून का ठार मारता? असा सवाल करत भाजपला लोकांचा आवाज एकायचा नाही, असे राहुल गांधी म्हणाले.

अर्थव्यवस्थेच्या बाबतीत  अमेरिकेचा सामना फक्त चीन किंवा भारत करु शकतो. मात्र मोदींनी अर्थव्यवस्था नष्ट केली आहे. भारतामध्ये बेरोजगारी वाढली आहे. पंतप्रधान मोदीं द्वेष पसरवत आहेत. मात्र राग आणि द्वेषाने आसामचा विकास होणार नाही. या कठीण प्रसंगी आम्ही जनतेसोबत आहोत. आसाममध्ये युवक नागरिकत्व सुधारणा कायद्याचा विरोध करत असून इतर राज्यामध्ये देखील विरोध होत आहे. मात्र भाजप युवकांवर हल्ले करत आहे, असे राहुल गांधी म्हणाले.

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.