ETV Bharat / bharat

'पंतप्रधान मोदी मूळ मुद्द्यांवर एक शब्दही बोलले नाही' - Rahul Gandhi on PM Modi's speech

संसदेच्या बाहेर पत्रकारांशी बोलताना राहुल गांधी यांनी  बेरोजगारीवरून मोदींवर पलटवार केला.

'पंतप्रधान मोदी मुळ मुद्द्यांवर एक शब्दही बोलले नाही'

author img

By

Published : Feb 6, 2020, 5:20 PM IST

Updated : Feb 6, 2020, 5:29 PM IST

नवी दिल्ली - राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेसवर टीका केली. त्यानंतर संसदेच्या बाहेर पत्रकारांशी बोलताना राहुल गांधी यांनी बेरोजगारीवरून मोदींवर पलटवार केला. 'देशामध्ये सर्वांत मोठी समस्या ही बेरोजगारी आणि नोकऱ्यांची आहे. याबाबत आम्ही पंतप्रधानांना विचारले. मात्र, ते यावर एक शब्द ही बोलले नाहीत. तसेच अर्थमंत्र्यांनी देखील आपल्या लांबलचक भाषणात बेरोजगारीचा उल्लेख केला नाही', असे राहुल गांधी म्हणाले.

'पंतप्रधान मोदी मुळ मुद्द्यांवर एक शब्दही बोलले नाही'

पंतप्रधान जनतेचे लक्ष मूळ मुद्यांवरून विचलीत करत आहेत मोदी हे काँग्रेस, जवाहरलाल नेहरू, पाकिस्तान याबाबत बोलतात. मात्र, ते कधीच मुळ मुद्यांवर बोलत नाहीत. देशामध्ये सर्वांत मोठी समस्या ही बेरोजगारी आणि नोकऱ्यांची आहे. देशातील प्रत्येक तरुणाला शिक्षणानंतर नोकरी हवी आहे. मोदींनी सांगायला हवे की, त्यांनी युवकांसाठी काय केले, असे राहुल गांधी म्हणाले.

दरम्यान आज पंतप्रधान मोदी आज लोकसभेत राष्ट्रपतीच्या अभिभाषणावर बोलत होते. यावेळी त्यांनी काँग्रेसवर तुफान फटकेबाजी केली. जर आम्ह काँग्रेसच्या मार्गावर चाललो असतो तर कलम ३७०, तिहेरी तलाक, करतारपूर कॉरिडॉर, अयोध्या वाद, भारत बांगलादेश सीमा वाद असे विषय मार्गी लागले नसते, असे मोदी म्हणाले. आणीबाणीच्या काळात, काँग्रेसच्या काळात संविधान वाचवण्याचा विचार आला नाही. काँग्रेसने लोकांनी निवडून दिलेली अनेक सरकारे बरखास्त होती. त्यामुळे काँग्रेसलाच संविधान समजून घेऊन वाचवायची गरज आहे, अशी टीका मोदींनी केली.

हेही वाचा - 'काँग्रेसच्या मार्गावर चाललो असतो तर कलम ३७०, तिहेरी तलाक सारखे प्रश्न सुटले नसते'

Intro:Body:

'पंतप्रधान मोदी मुळ मुद्द्यांवर एक शब्दही बोलले नाही'

नवी दिल्ली - राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेसवर टीका केली. संसदेच्या बाहेर पत्रकारांशी बोलताना राहुल गांधी यांनी  बेरोगजगारीवरून मोदींवर पलटवार केला. 'देशामध्ये सर्वांत मोठी समस्या ही बेरोजगारी आणि नोकऱयांची आहे. याबाबत आम्ही पंतप्रधानांना विचारले. मात्र, ते यावर एक शब्द ही बोलले नाहीत. तसेच अर्थमंत्र्यांनी देखील आपल्या लांबलचक भाषणात बेरोजगारीचा उल्लेख केला नाही', असे राहुल गांधी म्हणाले.

पंतप्रधान जनतेचे लक्ष मुळ मुद्यांवरून विचलीत करत आहेत मोदी हे काँग्रेस, जवाहरलाल नेहरू, पाकिस्तान याबाबत बोलतात. मात्र, ते कधीच मुळ मुद्यांवर बोलत नाहीत. देशामध्ये सर्वांत मोठी समस्या ही बेरोजगारी आणि नोकऱयांची आहे. देशातील प्रत्येक तरुणाला शिक्षणानंतर नोकरी हवी आहे. मोदींनी सांगायला हवे की, त्यांनी युवकांसाठी काय केले, असे राहुल गांधी म्हणाले.

दरम्यान आज पंतप्रधान मोदी आज लोकसभेत राष्ट्रपतीच्या अभिभाषणावर बोलत होते. यावेळी त्यांनी  काँग्रेसवर तुफान फटाके बाजी केली. जर आम्ह काँग्रेसच्या मार्गावर चाललो असतो तर कलम ३७०, तिहेरी तलाक, करतारपूर कॉरिडॉर, अयोध्या वाद, भारत बांगलादेश सीमा वाद असे विषय मार्गी लागले नसते, असे मोदी म्हणाले. आणीबाणीच्या काळात संविधान काँग्रेसच्या काळात संविधान वाचवण्याचा विचार आला नाही. काँग्रेसने लोकांनी निवडून दिलेली अनेक सरकारे बरखास्त होती. त्यामुळे काँग्रेसलाच संविधान समजून घेऊन वाचवायची गरज आहे, अशी टीका मोदींनी केली.

Conclusion:
Last Updated : Feb 6, 2020, 5:29 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.