ETV Bharat / bharat

'पंतप्रधानांनी उच्चशिक्षित व्यक्तीकडून संविधान समजून घ्यावं'

author img

By

Published : Feb 7, 2020, 8:56 PM IST

प्रसिद्ध शायर आणि गीतकार राहत इंदोरी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधला. त्यांनी एका उच्चशिक्षित व्यक्तीकडून संविधान समजून घ्यावं', असे राहत इंदोरी म्हणाले.

राहत इंदोरी
राहत इंदोरी

इंदोर - सुधारणा नागरिकत्व कायद्याविरोधात गेल्या काही दिवसांपासून शहरातील बडवाली चौकी भागात आंदोलन सुरू आहे. बुधवारी प्रसिद्ध शायर आणि गीतकार राहत इंदोरी यांनी आंदोलकांना संबोधित केले. यावेळी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधला. 'जर पंतप्रधानांनी संविधान वाचले नसेल. तर त्यांनी एका उच्चशिक्षीत व्यक्तीकडून संविधान समजून घ्यावं', असे राहत इंदोरी म्हणाले.

'मी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी विनंती करतो की, त्यांनी जर संविधान वाचले नसेल. तर एखाद्या उच्चशिक्षित व्यक्तीला बोलवावे आणि त्याच्याकडून संविधानात काय लिहले आहे आणि काय नाही हे समजून घ्यावे', असे राहत इंदोरी म्हणाले.

'पंतप्रधानांनी उच्चशिक्षीत व्यक्तीकडून संविधान समजून घ्यावं'

प्रसिद्ध कवी फैज अहमद फैज यांच्या 'लाजिम है कि हम भी देखेंगे' ही कविता वादग्रस्त आहे का हे ठरवण्यासाठी आयआयटी कानपूरने उच्चस्तरीय चौकशी समिती स्थापन केली होती. त्यावरूनही राहत यांनी टीका केली. फैज यांच्या कवितेचा अर्थ बदल्यानंतर मला विशेष काही वाटले नाही. कारण, त्यांच्या कवितेला देशविरोधी म्हणाऱ्यां लोकांना हिंदी आणि उर्दू या दोन्ही भाषेचे ज्ञान नाही, असे राहत म्हणाले.

हेही वाचा - कोरोना विषाणू : 'वूहानमध्ये अद्याप 80 भारतीय विद्यार्थी'

Intro:Body:

 Print

पीटीआई-भाषा संवाददाता 14:41 HRS IST

  • संविधान में लिखी बातें समझने की कोशिश करें प्रधानमंत्री: राहत इंदौरी

इंदौर (मध्यप्रदेश), सात फरवरी (भाषा) मशहूर शायर राहत इंदौरी ने तंज कसते हुए प्रधानमंत्री नरेंद्र मोदी से कहा है कि उन्हें किसी शिक्षित व्यक्ति से देश का संविधान पढ़वाकर समझने की कोशिश करनी चाहिये कि इसमें क्या लिखा है और क्या नहीं।

इंदौरी ने यह बात संशोधित नागरिकता कानून (सीएए), राष्ट्रीय नागरिक पंजी (एनआरसी) और राष्ट्रीय जनसंख्या पंजी (एनपीआर) के खिलाफ पिछले कई दिनों से शहर के बड़वाली चौकी इलाके में जारी विरोध प्रदर्शन के मंच से बृहस्पतिवार रात कही। इस मंच से 70 वर्षीय शायर के संबोधन के वीडियो सोशल मीडिया पर वायरल हो रहे हैं।

इंदौरी ने कहा, "मैं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी से दरख्वास्त करना चाहूंगा कि अगर वह संविधान पढ़ नहीं पाये हैं, तो किसी पढ़े-लिखे आदमी को बुला लें और उससे संविधान पढ़वाकर समझने की कोशिश करें कि इसमें क्या लिखा है और क्या नहीं।"

उन्होंने सीएए, एनपीआर और एनआरसी के मुद्दों पर दिल्ली के शाहीन बाग और इंदौर के अलग-अलग इलाकों में जारी विरोध प्रदर्शनों का जिक्र करते हुए कहा, "यह लड़ाई भारत के हर हिंदू, मुस्लिम, सिख और ईसाई की लड़ाई है। हम सबको मिलकर यह लड़ाई लड़नी है।"

फैज अहमद फैज की नज्म "हम देखेंगे, लाजिम है कि हम भी देखेंगे" को एक धर्मविशेष के खिलाफ बताये जाने के विवाद की ओर सीधा इशारा करते हुए इंदौरी ने कहा कि कुछ लोगों ने फैज की इस रचना का मतलब ही बदल दिया।

उन्होंने कहा, "मुझे फैज की नज्म का मतलब बदले जाने पर अचंभा नहीं हुआ, क्योंकि ऐसा करने वाले लोग कम पढ़े-लिखे हैं। वे न तो हिन्दी जानते हैं, न ही उर्दू।"

इंदौरी ने सीएए विरोधी मंच से अपनी अलग-अलग रचनाओं समेत यह मशहूर शेर भी सुनाया, "सभी का खून है शामिल यहां की मिट्टी में, किसी के बाप का हिंदुस्तान थोड़ी है।"

उन्होंने कहा कि यह बात अफसोसनाक है कि उनके इस शेर को मीडिया और कुछ लोगों ने केवल मुसलमानों से जोड़ दिया है, जबकि इस शेर का ताल्लुक हर उस भारतीय नागरिक से है जो अपनी मातृभूमि के लिये जान तक कुर्बान करने का जज्बा रखता है।

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.