लंडन - जगभरात धुमाकूळ घातलेल्या कोरोना विषाणूमुळे हजारो लोकांचे बळी गेले आहेत. चीन, इटली, अमेरिकेसह जगभरात सर्वत्र कोरोनाने थैमान घातले आहे. त्यानंतर ब्रिटनच्या शाही परिवारातही कोरोनाने शिरकाव केल्याची बातमी समोर आली आहे. प्रिन्स चार्ल्स यांची कोरोना विषाणूची टेस्ट पॉझिटिव्ह आली आहे.
-
Next in line to the throne, Prince Charles has tested positive for #COVID19: UK media (file pic) pic.twitter.com/QXlEcfNxpO
— ANI (@ANI) March 25, 2020 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">Next in line to the throne, Prince Charles has tested positive for #COVID19: UK media (file pic) pic.twitter.com/QXlEcfNxpO
— ANI (@ANI) March 25, 2020Next in line to the throne, Prince Charles has tested positive for #COVID19: UK media (file pic) pic.twitter.com/QXlEcfNxpO
— ANI (@ANI) March 25, 2020
दरम्यान, भारतात आतापर्यंत कोरोनाने 11 जणांचे बळी घेतले आहेत. तर 562 रूग्ण कारोनाने संक्रमित झाले आहेत. कोरोनाच्या या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी देशाला संबोधित केले आणि देशभरात २१ दिवसांसाठी लॉकडाऊन जाहीर केला आहे.