ETV Bharat / bharat

'राजधानी'चा श्वास गुदमरतोय; दिल्लीतील हवा अतिगंभीर श्रेणीत

author img

By

Published : Nov 12, 2019, 12:52 PM IST

Updated : Nov 12, 2019, 7:05 PM IST

दिवाळीतील फटाक्यांसह पंजाब-हरियाणा येथे शेतजमिनी जाळल्यामुळे हवेतील प्रदूषकांचे प्रमाण वाढले आहे. तसेच वाहने आणि कारखान्यांमधील धुरामुळेही प्रदूषणाने धोक्याची पातळी ओलांडल्याने 'राजधानी'चा श्वास गुदमरत आहे.

वाहने आणि कारखान्यांमधील धूरामुळे प्रदूषणाने धोक्याची पातळी ओलांडल्याने राजधानीचा श्वास गुदमरत आहे.

नवी दिल्ली - हवेतील प्रदूषकांच्या वाढत्या प्रमाणामुळे राजधानी दिल्लीत श्वास घेणे कठीण झाले आहे. मंगळवारी (दि.12नोव्हेंबर)ला सकाळी शहरातील आनंद विहार भागात प्रदूषणाची पातळी 'अतिगंभीर' श्रेणीत पोहोचली. आज येथील एअर इंडेक्स 450 नोंदवण्यात आला असून, अनेक दिवसांपासून याच प्रकारचा निचांकी एअर इंडेक्सची नोंद होत असल्याने शहरातील नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर होत आहे.

वाहने आणि कारखान्यांमधील धुरामुळे प्रदूषणाने धोक्याची पातळी ओलांडल्याने राजधानीचा श्वास गुदमरत आहे.

प्रदूषण वाढीचे प्रमाण कायम

दिल्लीलगत असलेल्या गाझियाबाद आणि नोएडामध्येही प्रदूषणाचा आलेख सतत वाढत आहेत. आज सकाळी गाझियाबादच्या इंदिरापूरम येथील एअर इंडेक्स 441 नोंदवण्यात आला. या ठिकाणी देखील हवा 'अतिगंभीर' श्रेणीत आहे.

केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या शास्त्रज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार, हवेचा वेग सध्या कमी असल्यामुळे दिल्ली-एनसीआरमध्ये प्रदूषणात वाढ होत आहे. हवा वाहती नसल्यामुळे एकाच प्ररकारच्या वातावरणात प्रदूषके साठत आहेत. हवेचा वेग वाढल्यास ही प्रदूषके इतर भागात वाहून शहरातील वातावरण सुधारण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. मात्र, प्रदूषण कमी करण्याचा हा उपाय नसल्याचे शास्त्रज्ञांनी सांगितले.

प्रदेशनिहाय प्रदूषणाची स्थिती :

  • आनंद विहार 442
  • अशोक विहार 438
  • बवाना 445
  • डीटीयू 406
  • द्वारका सेक्टर-8 435
  • जहांगीरपुरी 410
  • नजफगढ 365
  • पूसा 400
  • पंजाबी बाग 420
  • पटपडगंज 421
  • रोहिणी 440
  • ओखला 423

Intro:नई दिल्ली : दिल्ली और उसके आसपास के इलाकों कि आबोहवा हवा जहरीली बनी हुई है. हवा में बढ़ते प्रदूषण के कणों की मात्रा से लोगों का सांस लेना मुश्किल हो गया है. मंगलवार की सुबह दिल्ली के आनंद विहार इलाके में प्रदूषण का स्तर अति गंभीर श्रेणी में पहुंच गया और यहां का एयर इंडेक्स 450 दर्ज किया गया.

Body: गौरतलब है कि दिल्ली से सटे गाजियाबाद और नोएडा में भी प्रदूषण का ग्राफ दिन प्रतिदिन बढ़ता जा रहा है और आज सुबह गाजियाबाद के इंदिरापुरम का एयर इंडेक्स 441 दर्ज किया गया जो अति गंभीर की श्रेणी में आता है. बढ़ते प्रदूषण के संबंध में सीपीसीबी के वैज्ञानिकों का कहना है कि हवा की गति कम रहने के कारण दिल्ली-एनसीआर में प्रदूषण की मात्रा बढ़ रही है. हालांकि इसके पीछे और कई कारक है. पंजाब हरियाणा में जलाए जा रहे पराली का असर अब भी दिल्ली एनसीआर में देखने को मिल रहा है. जिस कारण दिल्ली एनसीआर में प्रदूषण का स्तर दिन प्रतिदिन बढ़ता जा रहा है.

Conclusion: क्षेत्रवार प्रदूषण की स्थिति :

आनंद विहार 442
अशोक विहार 438
बवाना 445
डीटीयू 406
द्वारका सेक्टर 8 435
जहांगीरपुरी 410
नजफगढ़ 365
पूसा 400
पंजाबी बाग 420
पटपड़गंज 421
रोहिणी 440
ओखला 423
Last Updated : Nov 12, 2019, 7:05 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.