ETV Bharat / bharat

दिल्लीमध्ये पोलीस कर्मचाऱ्याच्या पत्नीला कोरोनाची लागण; आतापर्यंत 7 कोरोना पाझिटिव्ह - दिल्लीमध्ये पोलीस कर्मचाऱ्याच्या पत्नीला कोरोनाची लागण

आतापर्यंत दिल्लीमध्ये 7 पोलीस कर्चमाऱ्यांना कोरोनाची लागण झाली आहे. तसेच काही कर्मचाऱ्यांच्या नातेवाईकांमध्ये कोरोनाचा प्रसार झाला आहे. मॉडेल कॉलनीत राहणाऱ्या पोलीस कुटुंबातील त्या कर्मचाऱ्याला, पत्नीला आणि मुलालाही कोरोनाची लागण झाली आहे. त्यानंतर परिसरातील नागरिकांचे विलगीकरण करण्यात आले.

policeman wife found corona positive
दिल्लीमध्ये पोलीस कर्मचाऱ्याच्या पत्नीला कोरोनाची लागण; आतापर्यंत 7 पोलिसांची कोरोना चाचणी पाझिटिव्ह
author img

By

Published : Apr 16, 2020, 6:44 PM IST

नवी दिल्ली - देशाच्या राजधानीमध्ये कोरोना विषाणूचे संक्रमण वाढत आहे. दिल्लीच्या मॉडेल टाऊन पोलीस कॉलनीमधील एका पोलीस कर्मचाऱ्याच्या पत्नीला कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे. त्यानंतर परिसरातील ब्लॉक क्रमांक 3मध्ये राहाणाऱ्यांना क्वारंटाईन करण्यात आले.

दिल्लीमध्ये पोलीस कर्मचाऱ्याच्या पत्नीला कोरोनाची लागण; आतापर्यंत 7 पोलिसांची कोरोना चाचणी पाझिटिव्ह

आतापर्यंत दिल्लीमध्ये 7 पोलीस कर्चमाऱ्यांना कोरोनाची लागण झाली आहे. तसेच काही कर्मचाऱ्यांच्या नातेवाईकांमध्ये कोरोनाचा प्रसार झाला आहे. मॉडेल कॉलनीत राहणाऱ्या पोलीस कुटुंबातील त्या कर्मचाऱ्याला, पत्नीला आणि मुलालाही कोरोनाची लागण झाली आहे. त्यानंतर परिसरातील नागरिकांचे विलगीकरण करण्यात आले.

कॉलनीतील नागरिकांना आवाहन -

पोलीस कॉलनीमध्ये राहणाऱ्या नागरिकांना प्रशासनाकडून आवाहन केले जात आहे की, त्यांनी प्रामाणिकपणे समोर येऊन तेथील परिस्थिची माहिती सांगावी. तसेच स्वत: संचारबंदीचे उल्लंघन करू नये. एखाद्या गोष्टीची गरज लागली तर घरपोहोच दिली जाईल.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.