ETV Bharat / bharat

'घरा बाहेर पडू नका'; चक्क यमराज देतोय नागरिकांना समज - यमराज देतोय नागरिकांना समज

आंध्र प्रदेश पोलिसांनी लोकांमध्ये कोरोनाविषयी जनजागृती पसरवण्यासाठी एक अनोखी पद्धत अवलंबली आहे. नियमांचे उल्लंघन करणाऱ्या नागरिकांना यमराजाच्या वेषातील कलाकारांकडून समज देण्यात येत आहे.

'घरा बाहेर पडू नका'; चक्क यमराज देतोय नागरिकांना समज

author img

By

Published : Apr 2, 2020, 12:40 PM IST

हैदराबाद - कोरोना विषाणूवर मात करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 21 दिवसांसाठी देश लॉकडाऊन केला आहे. मात्र, काही लोक नियमांचे पालन करत नसून घराच्या बाहेर पडत आहेत. त्यामुळे आंध्र प्रदेश पोलिसांनी लोकांमध्ये कोरोनाविषयी जनजागृती पसरवण्यासाठी एक अनोखी पद्धत अवलंबली आहे.

  • Andhra Pradesh: Police in Dhone town of Kurnool dist is creating awareness among people by hiring local artists & dressing them up as Yamraj, Chitragupta and #Coronavirus. The artists, along with Police, go around the town, making announcements, to make people stay inside houses. pic.twitter.com/MxinZihjJu

    — ANI (@ANI) April 1, 2020 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

नियमांचे उल्लंघन करणाऱ्या नागरिकांना यमराजाच्या वेषातील कलाकारांकडून समज देण्यात येत आहे. आंध्रप्रदेश पोलिसांनी कुर्नूलमधील कलाकारांच्या मदतीने जनजागृती करण्यात येत आहे. तुम्ही घराबाहेर पडलात, तर यमराज तुम्हाला घेऊन जाईल, असा संदेश नागिरकांना देण्यात येत आहे.

देशभरामध्ये कोरोनाबाधितचा आकडा 1 हजार 965 वर पोहचला आहे. यामध्ये गेल्या 12 तासांमध्ये 131 जण आढळले आहेत. तर कोरोनामुळे तब्बल 50 जणांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये दिलासादायक बाब म्हणजे 151 कोरोनाबाधितावरील उपचाराला यश आले असून ते बरे झाले आहेत.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.