ETV Bharat / bharat

Video : मोदींनी सोफा हटवून मागवली खुर्ची; 'हे' होते कारण - रशिया

पंतप्रधान नरेंद्र मोदी रशिया दौऱ्यावरून भारतामध्ये परतले आहेत. त्याच्या दौऱ्या दरम्यानचा एक व्हिडिओ रेल्वे मंत्री पियुष गोयल यांनी शेअर केला आहे.

पाहा व्हिडओ : ...म्हणून  मोदींनी सोफा हटवून खुर्ची मागवली
author img

By

Published : Sep 6, 2019, 11:35 AM IST

नवी दिल्ली - पंतप्रधान नरेंद्र मोदी रशिया दौऱ्यावरून भारतामध्ये परतले आहेत. त्याच्या दौऱ्या दरम्यानचा एक व्हिडिओ रेल्वे मंत्री पियुष गोयल यांनी शेअर केला आहे. पुन्हा एकदा मोदींचा साधेपणा पाहायला मिळाला असे त्यांनी टि्वटमध्ये म्हटले आहे. व्हिडीओमध्ये मोदींनी बसण्यासाठी सोफा हटवून खुर्ची मागवल्याचे पाहायला मिळत आहे.

  • PM @NarendraModi जी की सरलता का उदाहरण आज पुनः देखने को मिला, उन्होंने रूस में अपने लिए की गई विशेष व्यवस्था को हटवा कर अन्य लोगों के साथ सामान्य कुर्सी पर बैठने की इच्छा जाहिर की। pic.twitter.com/6Rn7eHid6N

    — Piyush Goyal (@PiyushGoyal) September 5, 2019 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">
रशियामध्ये एका कार्यक्रमात अधिकाऱ्यांनी मोदींचे छायाचित्र काढण्यासाठी स्वागत केले. यावेळी तिथे अधिकाऱ्यांना बसण्यासाठी खुर्ची तर, मोदींना बसण्यासाठी विशिष्ट सोफ्याची व्यवस्था करण्यात आली होती. यावेळी मोदींनी बसण्यासाठी सोफ्याएवजी खुर्ची निवडली. त्यानंतर रशियन आधिकाऱ्यांनी सोफा हटवून त्या जागी खुर्ची ठेवल्याचे व्हिडीओमध्ये पाहायला मिळाले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी तीन दिवसाच्या रशिया दौऱ्यावर गेले होते. यावेळी दोन्ही देशादरम्यान महत्त्वाच्या करारावर सह्या झाल्या आहेत. त्यामध्ये सागरी सुरक्षा, नैसर्गिक वायू, हवाई ऊर्जा, संरक्षण, अशा एकूण १५ करारांवर स्वाक्षऱ्या झाल्या आहेत. याचबरोबर भारत आणि रशिया हे दोन्ही देश कुठल्याही देशाच्या अंतर्गत प्रश्नात इतर देशांनी हस्तक्षेप करण्याच्या विरोधात असल्याचे मोदी आणि पुतिन यांनी चर्चेनंतर सांगितले. पंतप्रधानांची तिसरी द्विपक्षीय रशिया भेट आहे.

Intro:Body:

पाहा व्हिडओ : ...म्हणून  मोदींनी सोफा हटवून खुर्ची मागवली

नवी दिल्ली - पंतप्रधान नरेंद्र मोदी रशिया दौऱ्यावरून भारतामध्ये परतले आहेत. त्याच्या दौऱ्या दरम्यानचा एक व्हिडिओ रेल्वे मंत्री पियुष गोयल यांनी शेअर केला आहे. पुन्हा एकदा मोदींचा साधेपणा पाहायला मिळाला असे त्यांनी टि्वटमध्ये म्हटले आहे.  व्हिडिओमध्ये मोदींनी बसण्यासाठी सोफा हटवून खुर्ची मागवल्याचे पाहायला मिळत आहे.

रशियामध्ये एका कार्यक्रमात आधिकाऱ्यानी मोदींचे छायाचित्र काढण्यासाठी स्वागत केले. यावेळी तिथे अधिकाऱ्यांना बसण्यासाठी खुर्च्या तर मोदींना बसण्यासाठी विशिष्ट सोफ्याची व्यवस्था करण्यात आली होती. यावेळी मोदींनी बसण्यासाठी सोफ्याएवजी खुर्ची निवडली. त्यानंतर रशियन आधिकाऱयांनी सोफा हटवून त्या जागी खुर्ची ठेवल्या व्हिडिओमध्ये पाहायला मिळाले आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी तीन दिवसाच्या रशिया दौऱ्यावर गेले होते. यावेळी दोन्ही देशादरम्यान महत्त्वाच्या करारावर सह्या झाल्या आहेत. त्यामध्ये सागरी सुरक्षा, नैसर्गिक वायू, हवाई ऊर्जा, संरक्षण, अशा एकूण १५ करारांवर स्वाक्षऱ्या झाल्या आहेत. याचबरोबर भारत आणि रशिया हे दोन्ही देश कुठल्याही देशाच्या अंतर्गत प्रश्नात इतर देशांनी हस्तक्षेप करण्याच्या विरोधात असल्याचे मोदी आणि पुतिन यांनी चर्चेनंतर सांगितले. पंतप्रधानांची तिसरी द्विपक्षीय रशिया भेट आहे.

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.