नवी दिल्ली - सोमवारी सायंकाळी डिस्कव्हरीवरती झालेल्या 'मॅन व्हर्सेस वाईल्ड' या बेअर ग्रील्स यांच्या शोमध्ये त्यांच्यासोबत पंतप्रधान नरेंद्र मोदी जंगलाची सैर करताना दिसून आले. ग्रील्स यांच्यासोबत मारलेल्या गप्पांमधून मोदींच्या व्यक्तिमत्त्वाचे अनेक पैलू समोर आले. मोदींनी यामध्ये जंगलातून फिरताना तराफ्यासारख्या बोटीतून नदीतही सैर केली.
या एपिसोडच्या प्रसिद्धीविषयी मी स्वतःही खूप उत्सुक होतो, असे ट्विट ग्रील्स यांनी २ दिवसांपूर्वी केले होते. ग्रील्ससारखा साहसवीर आणि जगातील बलाढ्य लोकशाहीचा नेता यांच्यावर उत्तराखंडमधील जिम कॉर्बेट राष्ट्रीय उद्यानात या एपिसोडचे चित्रीकरण झाले होते. पाऊस, जंगलातील थंडी, नदीचे थंडगार पाणी यामध्ये हा एपिसोड तयार करण्यात आला. या संपूर्ण सफारीदरम्यान एकदाही भीतीचा अनुभव आला नाही, असे मोदींनी म्हटले आहे. ग्रील्स यांच्या या कार्यक्रमात यापूर्वी अनेक तत्कालीन अमेरिकन अध्यक्ष बराक ओबामा यांच्यासह अनेक सेलिब्रिटीज येऊन गेले आहेत.
'मी अशा प्रकारच्या भीतीचा कधीही अनुभव घेतलेला नाही. कारण, माझ्यामध्ये एक प्रकारची सकारात्मक ऊर्जा असल्याचे मला जाणवते. त्यामुळे 'नर्व्हसनेस' काय असतो, हे मला ठाऊकच नाही. याच कारणामुळे मी कधीही निराश झालो नाही,' असे मोदींनी म्हटले आहे.
ग्रील्स यांनी मोदींना 'आपण कधी पंतप्रधानपदाचे स्वप्न पाहिले होते का,' असा प्रश्न विचारला. यावर उत्तर देताना 'मी एका राज्याचा मुख्यमंत्री म्हणून १३ वर्षे कार्यभार सांभाळला. हा माझ्यासाठई नवीन प्रवास होता. त्यानंतर माझ्या देशाने माझ्याकडे पंतप्रधान पदाची जबाबदारी सोपवली. माझे लक्ष नेहमी विकासावरच केंद्रित असते. त्यावर मी समाझानी आहे. आजचा दिवस जर माझ्यासाठी सुट्टीचा दिवस असेल तर, मागच्या १८ वर्षांत मी प्रथमच विश्रांती घेतली, असे मी म्हणेन,' असे मोदी म्हणाले. तसेच, कोणत्याही पदाची हवा आपल्या डोक्यात गेली नसल्याचेही त्यांनी सांगितले.
पंतप्रधान मोदींनी बेअर ग्रील्ससोबत केली 'जंगल सफारी,' म्हणाले, एकदाही भीती वाटली नाही - fear

पंतप्रधान मोदींनी बेअर ग्रील्ससोबत केली 'जंगल सफारी,' म्हणाले, एकदाही भीती वाटली नाही

Conclusion: