नवी दिल्ली - नाशिकमध्ये काल झालेल्या भीषण अपघाताबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दुःख व्यक्त केले आहे. पीएमओ इंडिया या आपल्या अधिकृत ट्विटर हँडलवरून त्यांनी याबाबत ट्विट केले आहे.
-
The accident in Maharashtra’s Nashik district is unfortunate. In this hour of sadness, my thoughts are with the bereaved families. May the injured recover at the earliest: PM @narendramodi
— PMO India (@PMOIndia) January 29, 2020 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">The accident in Maharashtra’s Nashik district is unfortunate. In this hour of sadness, my thoughts are with the bereaved families. May the injured recover at the earliest: PM @narendramodi
— PMO India (@PMOIndia) January 29, 2020The accident in Maharashtra’s Nashik district is unfortunate. In this hour of sadness, my thoughts are with the bereaved families. May the injured recover at the earliest: PM @narendramodi
— PMO India (@PMOIndia) January 29, 2020
महाराष्ट्राच्या नाशिकमध्ये झालेला अपघात हा दुर्दैवी आहे. या दुःखद प्रसंगी मी मृतांच्या नातेवाईकांसोबत आहे. अपघातातील जखमी लवकरात लवकर बरे व्हावेत हीच इच्छा. अशा आशयाचे ट्विट मोदींनी केले आहे.
नाशिकमध्ये बस आणि रिक्षाच्या विचित्र अपघातात २५ जणांचा दुर्दैवी अंत झाला आहे, तर ३१ प्रवासी जखमी झाले आहेत.
हेही वाचा : नाशिकमध्ये एसटी-रिक्षाचा विचित्र अपघात! दोन्ही वाहने विहिरीत कोसळल्याने 25 ठार