ETV Bharat / bharat

'मन की बात'मध्ये आता 'जन की बात'..

author img

By

Published : Nov 11, 2019, 8:44 PM IST

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विटच्या माध्यमातून लोकांना या कार्यक्रमासाठी विषय सुचवण्याचे आवाहन केले आहे. एका टोल फ्री नंबरवर कॉल करून, किंवा 'माय जीओव्ही' आणि 'नमो' या अॅप्सच्या माध्यमातून लोक आपल्या कल्पना मांडू शकतात.

Mann ki baat on 24th November

नवी दिल्ली - पंतप्रधान नरेंद्र मोदी हे २४ नोव्हेंबरला 'मन की बात' कार्यक्रमातून जनतेशी संवाद साधणार आहेत. यावेळी होणाऱ्या कार्यक्रमाची विशेषता म्हणजे, पंतप्रधानांनी लोकांना या कार्यक्रमासाठी विषय सुचवण्याचे आवाहन केले आहे.

  • Looking forward to this month’s #MannKiBaat, which will take place on the 24th.

    Dial 1800-11-7800 to record your message. Alternatively, you can share your inputs on MyGov and the NaMo App. https://t.co/1I446p4MNv

    — Narendra Modi (@narendramodi) November 11, 2019 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विटच्या माध्यमातून लोकांना हे आवाहन केले आहे. एका टोल फ्री नंबरवर कॉल करून, किंवा 'माय जीओव्ही' आणि 'नमो' या अॅप्सच्या माध्यमातून लोक आपल्या कल्पना मांडू शकतात.२७ ऑक्टोबरला झालेल्या मन की बात कार्यक्रमात पंतप्रधानांनी लोकांना स्थानिक वस्तू घेण्याचे आवाहन केले होते.

हेही वाचा : शुल्कवाढी विरोधात 'जेएनयू'चे विद्यार्थी रस्त्यावर, पोलिसांसोबत विद्यार्थ्यांची झटापट

Intro:Body:

'मन की बात'मध्ये आता 'जन की बात'..

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी हे २४ नोव्हेंबर रोजी 'मन की बात' कार्यक्रमातून जनतेशी संवाद साधणार आहेत. यावेळी होणाऱ्या कार्यक्रमाची विशेषता म्हणजे, पंतप्रधानांनी लोकांना या कार्यक्रमासाठी विषय सुचवण्याचे आवाहन केले आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विटच्या माध्यमातून लोकांना हे आवाहन केले आहे. एका टोल फ्री नंबरवर कॉल करून, किंवा 'माय जीओव्ही' आणि 'नमो' या अॅप्सच्या माध्यमातून लोक आपल्या कल्पना मांडू शकतात.

२७ ऑक्टोबरला झालेल्या मन की बात कार्यक्रमात पंतप्रधानांनी लोकांना स्थानिक वस्तू घेण्याचे आवाहन केले होते.

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.