ETV Bharat / bharat

तेलंगाणामध्ये प्रशिक्षणासाठी उड्डान घेतलेल्या विमानाचा अपघात; २ वैमानिकांचा मृत्यू

author img

By

Published : Oct 6, 2019, 5:34 PM IST

तेलंगाणामधील विकाराबाद जिल्ह्यातील सुलतानपूर येथे विमानाचा अपघात झाला आहे. या अपघातात २ वैमानिकांचा मृत्यू झाला आहे.

तेलंगणामध्ये प्रशिक्षणासाठी उड्डान घेतलेल्या विमानाचा अपघात, २ वैमानिकांचा मृत्यू

हैदराबाद - तेलंगाणामधील विकाराबाद जिल्ह्यातील सुलतानपूर येथे विमानाचा अपघात झाला आहे. यामध्ये २ वैमानिकांचा मृत्यू झाला असून हा अपघात नेमका कोणत्या कारणामुळे झाला याबाबत काहीही माहिती मिळू शकलेली नाही.

  • #Telangana: According to Vikarabad Police, today at 12.45pm a trainer aircraft in which 2 trainee pilots were present crashed. Both the pilots died in the crash. The aircraft took off from Begumpet airport and crashed in Vikarabad. Case registered, bodies sent for post-mortem https://t.co/3XMbVRCi7Y

    — ANI (@ANI) October 6, 2019 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

शहरातील बेगमपेठ येथील विमानतळावरून प्रशिक्षणासाठी विमानाने उड्डाण घेतले होते. एका तासानंतर विमानाचा रडारशी संपर्क तुटला. या अपघातामध्ये प्रशिक्षणार्थी वैमानिक प्रकाश विशाल आणि अमनप्रीत कौर या महिला वैमानिकांचा मृत्यू झाला आहे. दोन्ही वैमानिकाचे मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले आहेत.

काही दिवसांपुर्वीच पक्ष्यांच्या थव्याची विमानाला धडक बसल्यानंतर वैमानिकाने शेतात लॅंडिंग करण्याचा निर्णय घेतल्यामुळे मोठा अपघात टळला होता.

Intro:Body:

तेलंगणामध्ये प्रशिक्षणासाठी उड्डान घेतलेल्या विमानाचा अपघात, २ वैमानिकांचा मृत्यू

हैदराबाद - तेलंगणामधील विकाराबाद जिल्ह्यातील सुलतानपूर येथे विमानाचा अपघात झाला आहे. यामध्ये २ वैमानिकांचा मृत्यू झाला असून अद्याप घटनेमागील कारण अस्पष्ट आहे.

शहरातील  बेगमपेठ येथील विमानतळावरून प्रशिक्षणासाठी विमानाने उड्डान घेतले होते. एका तासानंतर विमानाचा रडारशी संपर्क तुटला. या अपघातामध्ये प्रशिक्षणार्थी वैमानिक प्रकाश विशाल आणि अमनप्रीत कौर या महिला वैमानिकांचा मृत्यू झाला आहे.

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.