ETV Bharat / bharat

बिहारमधील 'या' गावात वटवाघुळांना मानतात शुभ - वटवाघुळ

मडपा गावातील एका पुरातन वडाच्या झाडावर मागील अनेक वर्षांपासून हजारो वटवाघुळं राहतात. गावावर संकटाची चाहूल या वटवाघुळांना अगोदरच लागते त्यामुळे ते जंगलात निघून जातात. ही परंपरा शेकडो वर्षांपासून सुरू असल्याचे गावकरी सांगतात. देशभरात सध्या कोरोनाने धुमाकूळ घातला आहे मात्र, मडपा गावामध्ये आणि आसपासच्या परिसरात कोरोनाचा एकही रुग्ण नाही.

bats
वटवाघुळ
author img

By

Published : May 1, 2020, 12:24 PM IST

पाटणा - अनेक ठिकाणी वटवाघुळांमुळे कोविड-१९ विषाणूचा प्रसार झाला असा मतप्रवाह आहे. मात्र, बिहारमधील मडपा या गावामध्ये वटवाघुळांना शुभ मानले जाते. तेथील नागरिकांच्या मते, जेव्हा गावावरती काही संकट येण्याची शक्यता असते, तेव्हा १०-१५ दिवस अगोदर सर्व वटवाघुळे जंगलात उडून जातात. त्यावरुन येणाऱ्या संकटाची चाहूल लागण्यास मदत होते.

मडपा गावात वटवाघुळांना शुभ मानले जाते

मडपा गावातील एका पुरातन वडाच्या झाडावर मागील अनेक वर्षांपासून हजारो वटवाघुळं राहतात. गावावर संकटाची चाहूल या वटवाघुळांना अगोदरच लागते त्यामुळे ते जंगलात निघून जातात. ही परंपरा शेकडो वर्षांपासून सुरू असल्याचे गावकरी सांगतात. देशभरात सध्या कोरोनाने धुमाकूळ घातला आहे मात्र, मडपा गावामध्ये आणि आसपासच्या परिसरात कोरोनाचा एकही रुग्ण नाही. गावातील सर्व नागरिक सुरक्षित असून सरकारी आदेशांचे काटेकोर पालन केले जात आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.