देहराडून - उत्तराखंडला 'देवभूमी' म्हटले जाते. इथली मंदिरे आणि तीर्थक्षेत्रे तर प्रसिद्ध आहेतच, मात्र आणखी एका गोष्टीसाठी उत्तराखंड प्रसिद्ध आहे. ती म्हणजे, गांधीजींनी स्वतः लावलेले झाड.
गांधी १५० : देहराडूनमधील स्वातंत्र्याची साक्ष देणारे पिंपळाचे झाड
मंदिर आणि तीर्थक्षेत्रांसाठी प्रसिद्ध असलेली 'देवभूमी' उत्तराखंड ही आणखी एका गोष्टीसाठी प्रसिद्ध आहे. ती म्हणजे, गांधीजींनी स्वतः लावलेले पिंपळाचे झाड. जाणून घेऊया याची कथा...
देहराडून - उत्तराखंडला 'देवभूमी' म्हटले जाते. इथली मंदिरे आणि तीर्थक्षेत्रे तर प्रसिद्ध आहेतच, मात्र आणखी एका गोष्टीसाठी उत्तराखंड प्रसिद्ध आहे. ती म्हणजे, गांधीजींनी स्वतः लावलेले झाड.
मंदिर आणि तीर्थक्षेत्रांसाठी प्रसिद्ध असलेली 'देवभूमी' उत्तराखंड ही आणखी एका गोष्टीसाठी प्रसिद्ध आहे. ती म्हणजे, गांधीजींनी स्वतः लावलेले पिंपळाचे झाड. जाणून घेऊया याची कथा...
गांधी १५० : देहराडूनमधील स्वातंत्र्याची साक्ष देणारे पिंपळाचे झाड...
देहराडून - उत्तराखंडला 'देवभूमी' म्हटले जाते. इथली मंदिरे आणि तीर्थक्षेत्रे तर प्रसिद्ध आहेतच, मात्र आणखी एका गोष्टीसाठी उत्तराखंड प्रसिद्ध आहे. ती म्हणजे, गांधीजींनी स्वतः लावलेले झाड.
17 ऑक्टोबर १९२९ला देहरादूनच्या साहिन साई आश्रमात गांधीजींनी पिंपळाच्या झाडचे रोपटे लावले.
स्वातंत्र्यलढ्याची साक्ष देणारे हे झाड, गेली ८७ वर्षे उभे आहे. या झाडाने फक्त भारताचा स्वातंत्र्यलढाच नाही, तर स्वातंत्र्यानंतरचा प्रवासदेखील पाहिला आहे.
मात्र, या ऐतिहासिक झाडाची जपणूक करण्यासाठी आज कोणीही पुढाकार घेत नाहीये.
बाहेरून हिरवेगार दिसणारे हे झाड, आतून मात्र हळूहळू सडत चाललंय. त्यामुळे पर्यावरणप्रेमी याविषयी चिंता व्यक्त करत आहेत.
हेही पहा :
Conclusion: