ETV Bharat / bharat

भारतीय संसद नयनरम्य रोषणाईने सुशोभित; पाहा छायाचित्रे - सुशोभित

भारतीय संसद इमारत नयनरम्य रोषणाईने सुशोभित करण्यात आली आहे.

भारतीय संसद नयनरम्य रोषणाईने सुशोभित
author img

By

Published : Aug 5, 2019, 11:22 PM IST

नवी दिल्ली - जम्मू काश्मीरमध्ये लागू असलेले कलम 370 रद्द करण्याचे विधेयक राज्यसभेत मंजूर झाले आहे. यानंतर भारतीय संसद इमारत नयनरम्य रोषणाईने सुशोभित करण्यात आली आहे.

Parliament illuminated
नयनरम्य रोषणाई

गृहमंत्री अमित शाह यांनी हे विधेयक दोन्ही सभागृहात मांडले होते. राज्यसभेत तांत्रिक कारणांमुळे या विधेयकावर चिठ्ठीद्वारे मतदान घेण्यात आले. १२५ विरुद्ध ६१ मतांनी हे विधेयक मंजूर झाले आहे.

Parliament illuminated
रोषणाईने सुशोभित

देशाच्या इतिहासातील ऐतिहासिक असा निर्णय मोदी सरकारने घेतला आहे. या निर्णयाचे कौतुक होत आहे. जम्मू काश्मीर राज्याचं विभाजन होऊन लडाख हे स्वतंत्र केंद्रशासित राज्य स्थापन करण्यात आले आहे. दरम्यान राज्यसभेच्या आजच्या दिवसाचं कामकाज तहकूब करण्यात आले आहे.

Parliament illuminated
भारतीय संसद भवन

Intro:Body:

मुंबई - 'गेल्या आठवडाभरापासून राज्यात अतिवृष्टीमुळे भयंकर पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे. शेती व घरांचे मोठे नुकसान झाले आहे. मात्र, राज्यात आपदा घोषित करायला सरकार तयार नाही. अनेक लोक मृत्युमुखी पडत आहे. या विरोधात वेळ पडल्यास 302 अंतर्गत गुन्हा दाखल करायला मागे पाहणार नाही.' असे मत महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसच्या प्रचार समितीचे प्रमुख नाना पटोले यांनी व्यक्त केले आहे.

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.