ETV Bharat / bharat

'निर्भया प्रकरणी दोषींच्या फाशीचे थेट प्रक्षेपण व्हावे' - स्वयंसेवी संस्था परी

महिला हक्क कार्यकर्त्या आणि परीच्या संस्थापक योगिता भयाना म्हणाल्या आहेत की, "दोषींना फाशी दिल्यामुळे देशातील महिलांच्या सुरक्षिततेबाब जागतिक स्तरावर व्यक्त केली जाणारी चिंता दूर करण्याची योग्य संधी भारताकडे आहे. म्हणून, माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने निर्भया प्रकरणातील दोषींच्या फाशीचे थेट प्रक्षेपण करण्यासाठी स्थानिक व आंतरराष्ट्रीय माध्यमांना परवानगी द्यावी"

fds
प्रातिनिधीक छायाचित्र
author img

By

Published : Jan 10, 2020, 11:09 PM IST

Updated : Jan 10, 2020, 11:29 PM IST

नवी दिल्ली - निर्भया प्रकरणी 22 जानेवारीला दोषींना फाशी दिली जाणार आहे. दिल्लीतील 'परी'(PARI), या संस्थेने माहिती आणि प्रसारण मंत्रालयाकडे निर्भया प्रकरणातील चारही आरोपींच्या फाशीचे थेट प्रक्षेपण केले जावे, अशी विनंती केली आहे. महिला हक्क कार्यकर्त्या आणि परीच्या संस्थापक योगिता भयाना यांनी केंद्रीय माहिती व प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांना या संदर्भात पत्र लिहिले आहे.

भयाना म्हणाल्या आहेत की, "दोषींना फाशी दिल्यामुळे देशातील महिलांच्या सुरक्षिततेबाब जागतिक स्तरावर व्यक्त केली जाणारी चिंता दूर करण्याची योग्य संधी भारताकडे आहे. म्हणून, माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने निर्भया प्रकरणातील दोषींच्या फाशीचे थेट प्रक्षेपण करण्यासाठी स्थानिक व आंतरराष्ट्रीय माध्यमांना परवानगी द्यावी"

हेही वाचा - अल्पवयीन मुलीवर अत्याचार प्रकरणी दोघांना फाशीची शिक्षा

16 डिसेंबर 2012 ला निर्भयावर सामूहिक अत्याचार करून तिची हत्या करण्यात आली होती. याप्रकरणी चार आरोपींना फाशीची शिक्षा सुनावण्यात आली असून त्यांना २२ जानेवारीला फाशी देण्यात येणार आहे.

Intro:Body:

'निर्भया प्रकरणी दोषींच्या फाशीचे थेट प्रक्षेपण व्हावे'

हेही वाचा -

16 डिसेंबर 2012 ला निर्भयावर सामूहिक अत्याचार करून तिची हत्या करण्यात आली होती. याप्रकरणी चार आरोपींना फाशीची शिक्षा सुनावण्यात आली असून त्यांना २२ जानेवारीला फाशी देण्यात येणार आहे.

Conclusion:
Last Updated : Jan 10, 2020, 11:29 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.