नवी दिल्ली - पाकिस्तानी विमाने भारतीय हद्दीत शिरले असून सिमेवरील नौशेरा सेक्टरपर्यंत विमान आल्याची माहिती सुत्रांकडून देण्यात येत आहे. पाकिस्तानच्या हवाई दलाकडून राजौरी परिसरात हवाई हद्दीचे उल्लंघन करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे.
पाकिस्तानी विमानांची भारतीय हद्दीत घुसखोरी, हवाई हद्दीचे केले उल्लंघन - undefined
पाकिस्तानच्या हवाई दलाकडून राजौरी परिसरात हवाई हद्दीचे उल्लंघन करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे.
![पाकिस्तानी विमानांची भारतीय हद्दीत घुसखोरी, हवाई हद्दीचे केले उल्लंघन](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/images/768-512-2561415-794-60161f93-ff81-44b6-b6ce-517d7a3d2331.jpg?imwidth=3840)
हवाई हल्ला
नवी दिल्ली - पाकिस्तानी विमाने भारतीय हद्दीत शिरले असून सिमेवरील नौशेरा सेक्टरपर्यंत विमान आल्याची माहिती सुत्रांकडून देण्यात येत आहे. पाकिस्तानच्या हवाई दलाकडून राजौरी परिसरात हवाई हद्दीचे उल्लंघन करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे.
Intro:Body:
Conclusion:
पाकिस्तानी विमान भारतीय हद्दीत शिरले - पीटीआय
राजौरीमध्ये पाकिस्तानकडून हवाई हद्दीचे उल्लंघन - पीटीआय
Conclusion: