राजौरी - भारताने पाकमधील दहशतवाद्यांविरोधात केलेल्या बालाकोट 'एअर स्ट्राईक'नंतर पाकिस्तानने नियंत्रण रेषेवर किमान ५१३ वेळा शस्त्रसंधीचे उल्लंघन केले, असे भारतीय लष्कराकडून सांगण्यात आले आहे. १४ फेब्रुवारीला पुलवामा येथे सीआरपीएफ जवानांवर आत्मघातकी बॉम्बहल्ला झाला होता. यात ४० जवानांना प्राण गमवावे लागले होते.
'पाकिस्तानने शस्त्रसंधीचे उल्लंघन करताना मोर्टारस, आर्टिलरी गन्ससारख्या अत्यंत घातक शस्त्रास्त्रांचा किमान १०० वेळा वापर केला आहे,' असे जीओसी १६ कोअरचे लेफ्टनंट जनरल परमजित सिंग यांनी सांगितले. 'पाकिस्तानने जेव्हा जेव्हा शस्त्रसंधीचे उल्लंघन केले आहे, तेव्हा भारताकडून चोख प्रत्युत्तर देण्यात आले आहे. आमच्या सूत्रांनुसार, पाकिस्तानच्या सैनिकांची भारताच्या सैनिकांच्या तुलनेत ५ ते ६ वेळा अधिक हानी झाली आहे,' असे ते म्हणाले.
भारताने केलेल्या एअर स्ट्राईकमध्ये अनेक दहशतवाद्यांचा खात्मा झाल्याचे सांगितले होते. तर, भारताचे दावे खोटे असून स्ट्राईक विफल झाल्याचे पाकने म्हटले होते.
'बालाकोट एअर स्ट्राईकनंतर पाकिस्तानकडून तब्बल ५०० वेळा शस्त्रसंधीचे उल्लंघन' - बालाकोट एअर स्ट्राईक
'पाकिस्तानने शस्त्रसंधीचे उल्लंघन करताना मोर्टारस, आर्टिलरी गन्ससारख्या अत्यंत घातक शस्त्रास्त्रांचा किमान १०० वेळा वापर केला आहे,' असे जीओसी १६ कोअरचे लेफ्टनंट जनरल परमजित सिंग यांनी सांगितले.
राजौरी - भारताने पाकमधील दहशतवाद्यांविरोधात केलेल्या बालाकोट 'एअर स्ट्राईक'नंतर पाकिस्तानने नियंत्रण रेषेवर किमान ५१३ वेळा शस्त्रसंधीचे उल्लंघन केले, असे भारतीय लष्कराकडून सांगण्यात आले आहे. १४ फेब्रुवारीला पुलवामा येथे सीआरपीएफ जवानांवर आत्मघातकी बॉम्बहल्ला झाला होता. यात ४० जवानांना प्राण गमवावे लागले होते.
'पाकिस्तानने शस्त्रसंधीचे उल्लंघन करताना मोर्टारस, आर्टिलरी गन्ससारख्या अत्यंत घातक शस्त्रास्त्रांचा किमान १०० वेळा वापर केला आहे,' असे जीओसी १६ कोअरचे लेफ्टनंट जनरल परमजित सिंग यांनी सांगितले. 'पाकिस्तानने जेव्हा जेव्हा शस्त्रसंधीचे उल्लंघन केले आहे, तेव्हा भारताकडून चोख प्रत्युत्तर देण्यात आले आहे. आमच्या सूत्रांनुसार, पाकिस्तानच्या सैनिकांची भारताच्या सैनिकांच्या तुलनेत ५ ते ६ वेळा अधिक हानी झाली आहे,' असे ते म्हणाले.
भारताने केलेल्या एअर स्ट्राईकमध्ये अनेक दहशतवाद्यांचा खात्मा झाल्याचे सांगितले होते. तर, भारताचे दावे खोटे असून स्ट्राईक विफल झाल्याचे पाकने म्हटले होते.
'बालाकोट एअर स्ट्राईकनंतर पाकिस्तानकडून तब्बल ५०० वेळा शस्त्रसंधीचे उल्लंघन'
राजौरी - भारताने पाकमधील दहशतवाद्यांविरोधात केलेल्या बालाकोट 'एअर स्ट्राईक'नंतर पाकिस्तानने नियंत्रण रेषेवर किमान ५१३ वेळा शस्त्रसंधीचे उल्लंघन केले, असे भारतीय लष्कराकडून सांगण्यात आले आहे. १४ फेब्रुवारीला पुलवामा येथे सीआरपीएफ जवानांवर आत्मघातकी बॉम्बहल्ला झाला होता. यात ४० जवानांना प्राण गमवावे लागले होते.
'पाकिस्तानने शस्त्रसंधीले उल्लंघन करताना मोर्टारस, आर्टिलरी गन्ससारख्या अत्यंत घातक शस्त्रास्त्रांचा किमान १०० वेळा वापर केला आहे,' असे जीओसी १६ कोअरचे लेफ्टनंट जनरल परमजित सिंग यांनी सांगितले. 'पाकिस्तानने जेव्हा जेव्हा शस्त्रसंधीचे उल्लंघन केले आहे, तेव्हा भारताकडून चोख प्रत्युत्तर देण्यात आले आहे. आमच्या सूत्रांनुसार, पाकिस्तानच्या सैनिकांची भारताच्या सैनिकांच्या तुलनेत ५ ते ६ वेळा अधिक हानी झाली आहे,' असे ते म्हणाले.

Conclusion: