जम्मू - पूंच जिल्ह्यातील नियंत्रण रेषेच्या बाजूने पाकिस्तानी सैन्यांनी सोमवारी सायंकाळी गोळीबार केला. पावणे आठच्या दरम्यान पाकिस्तानी लष्करांनी युद्धबंदी नियमांचे उल्लंघन करत हा गोळीबार केला. नियंत्रण रेषेच्या अगदी जवळ खरी कर्मरा भागात हा गोळीबार झाला असल्याची माहिती भारतीय लष्कराच्या प्रवक्त्यांनी दिली. तसेच ते म्हणाले, भारतीय लष्कराने सुद्धा पाकिस्तानी सैन्यांना चोख प्रत्यूत्तर दिले आहे. या भागात पाकिस्तान कडून गेले काही दिवस गोळीबार सुरू आहे.
जम्मूतील नियंत्रण रेषे जवळ पाकिस्तानी सैन्यांकडून गोळीबार; भारतानेही दिले चोख प्रत्त्यूत्तर - जम्मू गोळीबार
पूंच जिल्ह्यातील नियंत्रण रेषेच्या बाजूने पाकिस्तानी सैन्यांनी सोमवारी सायंकाळी गोळीबार केला. पावणे आठच्या दरम्यान पाकिस्तानी लष्करांनी युद्धबंदी नियमांचे उल्लंघन करत हा गोळीबार केला.