ETV Bharat / bharat

भाजपच्या  'संकल्प पत्र' वर BJPJumlaManifesto हॅशटॅग ट्रेंडींगवर, भन्नाट मीम्स व्हायरल - congress

भाजपच्या फिर एक बार मोदी सरकार, अच्छे दिन आयेंगे या घोषणांचेही विडंबन करण्यात आले आहे. #BJPJumlaManifesto हॅशटॅग २०.५ हजारांहून अधिक नेटकऱ्यांनी शेअर केला आहे. यात काँग्रेस कार्यकर्ते आणि पक्षातील विविध पदांवरील व्यक्तींचे संदेश मोठ्या प्रमाणात आहेत

भाजप जाहीरनामा
author img

By

Published : Apr 8, 2019, 12:31 PM IST

Updated : Apr 8, 2019, 1:24 PM IST

नवी दिल्ली - आज भाजपचा लोकसभा निवडणूक जाहीरनामा प्रसिद्ध झाला. या जाहीरनाम्याच्या प्रसिद्धीपूर्वीच ट्विटरवर #BJPJumlaManifesto हा हॅशटॅग लोकप्रिय झाला आहे. भाजपने या जाहीरनाम्याला 'संकल्प पत्र' असे नाव दिले आहे. मात्र, याला ट्विटरवर मोदी लॉलीपॉप, जुमला मॅनिफेस्टो अशी विविध नावे दिली जात आहेत. अनेकांनी व्यंगचित्रांच्या आणि चारोळ्यांच्या माध्यमातून या जाहीरनाम्याची खिल्ली उडवली आहे.

  • #BJPJumlaManifesto
    Before 5 yrs he stood for acha din & yet now we are not been able to recover from it. Now his party's jumla manifesto is released. Everyone pls make sure that U don't fall in their jumla trap again.
    All we want is freedom and peacefulness& for that pls avd BJP pic.twitter.com/PUZ3bejssR

    — Jacob Jjt (@JjtJacob) April 8, 2019 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

भाजपच्या फिर एक बार मोदी सरकार, अच्छे दिन आयेंगे या घोषणांचेही विडंबन करण्यात आले आहे. याच्याशी संबंधित ट्विटसचा पाऊस पडत आहे. #BJPJumlaManifesto हॅशटॅग २०.५ हजारांहून अधिक नेटकऱ्यांनी शेअर केला आहे. यात काँग्रेस कार्यकर्ते आणि पक्षातील विविध पदांवरील व्यक्तींचे संदेश मोठ्या प्रमाणात आहेत.

Intro:Body:

भाजपच्या जाहीरनाम्याची खिल्ली उडवणारा BJPJumlaManifesto हा हॅशटॅग लोकप्रिय

नवी दिल्ली - आज भाजपचा लोकसभा निवडणूक जाहीरनामा प्रसिद्ध झाला. या जाहीरनाम्याच्या प्रसिद्धीपूर्वीच ट्विटरवर BJPJumlaManifesto हा हॅशटॅग लोकप्रिय झाला आहे. भाजपने या जाहीरनाम्याला 'संकल्प पत्र' असे नाव दिले आहे. मात्र, याला ट्विटरवर मोदी लॉलीपॉप, जुमला मॅनिफेस्टो अशी विविध नावे दिली जात आहेत. अनेकांनी व्यंगचित्रांच्या आणि चारोळ्यांच्या माध्यमातून या जाहीरनाम्याची खिल्ली उडवली आहे.

भाजपच्या फिर एक बार मोदी सरकार, अच्छे दिन आयेंगे या घोषणांचेही विडंबन करण्यात आले आहे. याच्याशी संबंधित ट्विटसचा पाऊस पडत आहे. BJPJumlaManifesto हॅशटॅग २०.५ हजारांहून अधिक नेटकऱ्यांनी शेअर केला आहे. यात काँग्रेस कार्यकर्ते आणि पक्षातील विविध पदांवरील व्यक्तींचे संदेश मोठ्या प्रमाणात आहेत.

Conclusion:
Last Updated : Apr 8, 2019, 1:24 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.