ETV Bharat / bharat

अजित डोवाल यांनी घेतली हिंदू-मुस्लीम नेत्यांची भेट.. - अजित डोवाल

यावेळी, उपस्थित सर्व नेत्यांनी सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचे स्वागत केले. सोबतच, शांतता आणि सुव्यवस्था राखण्यासाठी सरकारची सर्वतोपरी मदत करण्याचेही आश्वासन त्यांनी दिले.

अजित डोवाल यांनी घेतली हिंदू-मुस्लीम नेत्यांची भेट..
author img

By

Published : Nov 10, 2019, 9:59 PM IST

नवी दिल्ली - राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांनी आज हिंदू आणि मुस्लीम धर्मीय नेत्यांची एक बैठक बोलावली होती. सर्वोच्च न्यायालयाने अयोध्या प्रकरणी दिलेल्या निकालाच्या दुसऱ्या दिवशी ही बैठक घेण्यात आली.

Ajit Doval meets religious leaders
अजित डोवाल यांनी घेतली हिंदू-मुस्लीम नेत्यांची भेट..
यावेळी, उपस्थित सर्व नेत्यांनी सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचे स्वागत केले. सोबतच, शांतता आणि सुव्यवस्था राखण्यासाठी सरकारची सर्वतोपरी मदत करण्याचेही आश्वासन त्यांनी दिले. साधारणपणे चार तास ही बैठक सुरू होती. यामध्ये उपस्थित सर्वांना या गोष्टीची जाणीव होती, की देशविरोधी घटक हे देशाबाहेर आणि देशांतर्गतही कार्यरत आहेत. या प्रकरणाचा फायदा घेण्यासाठी ते प्रयत्न करतील. त्यामुळे त्याविरोधात लढण्यासाठी या सर्व नेत्यांनी एकत्रितपणे सरकारला मदत करण्याचे आश्वासन दिले, असे बैठकीनंतर स्पष्ट करण्यात आले.

हेही वाचा : बाबरी मशीद पाडणाऱ्या दोषींना सजा मिळणार का? दिग्विजय सिंह यांचा सवाल

Intro:Body:

NSA Doval meets Hindu, Muslim religious leaders post Ayodhya verdict

NSA Doval meets Hindu, Muslim religious leaders, Ajit Doval meets religious leaders, अजित डोवाल हिंदू-मुस्लीम नेते भेट, अजित डोवाल बैठक, अजित डोवाल, NSA Ajit Doval

अजित डोवाल यांनी घेतली हिंदू-मुस्लीम नेत्यांची भेट..

नवी दिल्ली - राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांनी आज हिंदू आणि मुस्लीम धर्मीय नेत्यांची एक बैठक बोलावली होती. सर्वोच्च न्यायालयाने अयोध्या प्रकरणी दिलेल्या  निकालाच्या दुसऱ्या दिवशी ही बैठक घेण्यात आली.

यावेळी, उपस्थित सर्व नेत्यांनी सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचे स्वागत केले. सोबतच, शांतता आणि सुव्यवस्था राखण्यासाठी सरकारची सर्वतोपरी मदत करण्याचेही आश्वासन त्यांनी दिले.

साधारणपणे चार तास ही बैठक सुरू होती. यामध्ये उपस्थित सर्वांना या गोष्टीची जाणीव होती, की देशविरोधी घटक हे देशाबाहेर आणि देशांतर्गतही कार्यरत आहेत. या प्रकरणाचा फायदा घेण्यासाठी ते प्रयत्न करतील. त्यामुळे त्याविरोधात लढण्यासाठी या सर्व नेत्यांनी एकत्रितपणे सरकारला मदत करण्याचे आश्वासन दिले, असे बैठकीनंतर स्पष्ट करण्यात आले.

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.