ETV Bharat / bharat

लढा कोरोनाविरुद्ध: उत्तर रेल्वेकडून सॅनिटायझर-मास्कची निर्मिती

शासन आणि प्रशासन कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जोरदार प्रयत्न करत आहे. यामध्ये रेल्वे प्रशासनही आपले योगदान देत आहे. उत्तर रेल्वे विभागाने सॅनिटायझर आणि मास्क बनवण्याचे काम सुरू केले आहे.

Indian Railway
रेल्वे प्रशासन
author img

By

Published : Apr 3, 2020, 12:56 PM IST

नवी दिल्ली - जगभरात कोरोना विषाणूने धुमाकूळ घातला आहे. शासन आणि प्रशासन कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जोरदार प्रयत्न करत आहे. यामध्ये रेल्वे प्रशासनही आपले योगदान देत आहे. उत्तर रेल्वे विभागाने सॅनिटायझर आणि मास्क बनवण्याचे काम सुरू केले आहे.

हेही वाचा - देशातील कोरोनाबाधितांची संख्या २,३०१; आतापर्यंत ५६ बळी..

आत्तापर्यंत उत्तर रेल्वे विभागाने ३२५ लिटर सॅनिटायझर आणि ६०० मास्क तयार केले आहेत. रेल्वे प्रशासनाने यापूर्वीच बंद असलेल्या रेल्वेबोगींचे रुपांतर आयसोलेशन वॉर्डमध्ये करण्यासाठी पुढाकार घेतला आहे. आत्तापर्यंत ४० कोचचे रुपांतर आयसोलेशन वॉर्डमध्ये करण्यात आले आहे. लॉकडाऊनच्या काळात आवश्यक अन्न-धान्य, औषधांचा साठा देशभरात पोहचवण्यासाठी अतिरिक्त मालगाड्यांची व्यवस्था केली आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.