नवी दिल्ली - निर्भया प्रकरणातील चार आरोपींपैकी एक असलेल्या मुकेश सिंग याने सर्वोच्च न्यायालयात दयेचा अर्ज दाखल केला आहे. तिहार जेलच्या अधिकाऱ्यांनी याबाबत माहिती दिली.
-
2012 Delhi gang rape case: Tihar Jail official says, "Convict Mukesh Singh has moved mercy petition today".
— ANI (@ANI) January 14, 2020 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">2012 Delhi gang rape case: Tihar Jail official says, "Convict Mukesh Singh has moved mercy petition today".
— ANI (@ANI) January 14, 20202012 Delhi gang rape case: Tihar Jail official says, "Convict Mukesh Singh has moved mercy petition today".
— ANI (@ANI) January 14, 2020
मुकेश सिंग आणि विनय शर्मा या दोन आरोपींची फेरविचार याचिका (क्युरेटीव्ह पीटीशन) आज सर्वोच्च न्यायलयाने फेटाळली होती. मात्र तरीही, राष्ट्रपती यांच्याकडे दयेचा अर्ज करण्याचा पर्याय त्यांच्याकडे शिल्लक होता. त्याचाच वापर करत, सिंग याने दयेचा अर्ज दाखल केला आहे.
-
2012 Delhi gang rape case: One of the convicts, Mukesh Kumar has approached Delhi High Court seeking to set aside trial court's order issuing death warrant. Hearing to be held tomorrow.
— ANI (@ANI) January 14, 2020 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">2012 Delhi gang rape case: One of the convicts, Mukesh Kumar has approached Delhi High Court seeking to set aside trial court's order issuing death warrant. Hearing to be held tomorrow.
— ANI (@ANI) January 14, 20202012 Delhi gang rape case: One of the convicts, Mukesh Kumar has approached Delhi High Court seeking to set aside trial court's order issuing death warrant. Hearing to be held tomorrow.
— ANI (@ANI) January 14, 2020
तर, मुकेश कुमार या आरोपीने ट्रायल कोर्टच्या निर्णयाला आव्हान देत, दिल्ली उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. ट्रायल कोर्टाने त्याला फाशीची शिक्षा सुनावली होती. त्याच्या याचिकेवर उद्या (बुधवार) सुनावणी होणार आहे.
हेही वाचा : निर्भया प्रकरण: दोषींची फाशी निश्चित, फेरविचार याचिका सर्वोच्च न्यायालयानं फेटाळली