ETV Bharat / bharat

Tiger Is Back! विंग कमांडर अभिनंदन वर्धमान यांची वायुसेना प्रमुखांसमवेत 'मिग' भरारी - IAF

भारतीय वायुसेनेचे चीफ एअर मार्शल बी एस धनोआ यांनी आज विंग कमांडर अभिनंदन वर्धमान यांच्यासोबत मिग-21 या लढाऊ विमानातून आकाशात भरारी घेतली.

Tiger Is Back! विंग कमांडर अभिनंदन वर्धमान यांची वायुसेना प्रमुखांसमवेत 'मिग' भरारी
author img

By

Published : Sep 2, 2019, 3:15 PM IST

Updated : Sep 2, 2019, 4:18 PM IST

नवी दिल्ली - भारतीय वायुसेनेचे (IAF) चीफ एअर चीफ मार्शल बी एस धनोआ आणि विंग कमांडर अभिनंदन वर्धमान यांनी सोमवारी मिग-21 हे लढाऊ विमान संयुक्तपणे चालवले. पठाणकोट येथील लष्करी हवाई अड्ड्यावरून त्यांच्या विमानाने भरारी घेतली.

  • #WATCH IAF Chief Air Chief Marshal BS Dhanoa flew a sortie with Wg Cdr Abhinandan Varthaman at Air Force Station Pathankot today in a MiG-21 trainer. It's the last sortie flown by IAF Chief in a fighter aircraft before retirement.They took off around 1130 hrs for a 30 min sortie. pic.twitter.com/retSoI3EVl

    — ANI (@ANI) September 2, 2019 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

हेही वाचा... गांधीजींचे संवादकौशल्य आणि संज्ञापनातील गांधीवाद...

पाकिस्तानच्या लढाऊ विमानाला पाडल्यानंतर अभिनंदन वर्धमान यांनी सोमवारी मिग विमानातून उड्डाण केले. पण यावेळी खास गोष्ट म्हणजे अभिनंदन यांनी हवाई दलाचे प्रमुख बी. एस. धानोआ यांच्या सोबत हे उड्डाण केले.

  • BREAKING: IAF Chief Air Chief Marshal BS Dhanoa & Wing Commander Abhinandan Varthaman today flew a sortie in a MiG-21 fighter aircraft. During Pakistani counter attack on India on Feb 27 in response to Balakot airstrikes, Abhinandan had flown a MiG 21 Bison fighter into PoK(file) pic.twitter.com/7mbTiEcQIF

हेही वाचा... चांद्रयान - २ : ऑर्बिटरपासून विक्रम लँडर यशस्वीरित्या वेगळा

भारतीय वायुसेना प्रमुख हे देखील मिग -21 चे चालक आहेत. त्यांनी 1999 च्या कारगिल युद्धाच्या वेळी 17 व्या पथकाचे नेतृत्व करताना विमाने उडविली होती. मात्र लढाऊ विमानात प्रवास करण्यासाठी धानोआ यांनी सोमवारी घेतलेली शेवटची भरारी होती.

हेही वाचा... जोतिरादित्य शिंदे यांच्या समर्थनार्थ ग्वाल्हेरमध्ये ब‌ॅनरबाजी

"आमच्या दोघांमध्ये दोन गोष्टी साम्य आहेत, पहिली गोष्ट म्हणजे आम्ही दोघांनी मिग विमान उडवले आहेत आणि दुसरे म्हणजे आम्ही दोघांनीही पाकिस्तानशी लढा दिला आहे. मी कारगिलमध्ये लढा दिला आणि वर्धमानने बालाकोटनंतर लढा दिला. त्याच्या सोबत शेवटची भरारी करणे हा माझ्यासाठी सन्मानाचा विषय आहे," असे धानोआ यावेळी म्हणाले.

  • IAF Chief: Both of us have 2 things in common - 1st, both of us ejected & 2nd, both of us have fought Pakistanis. I fought in Kargil, he fought after Balakot. 3rd, I've flown with his father. It's an honour for me to do my last sortie in IAF, in a fighter aircraft, with his son. https://t.co/gqYsAX9UeO pic.twitter.com/FGP19nEc8C

हेही वाचा... कुलभूषण जाधव यांना मिळणार कन्स्युलर अ‌ॅक्सेस, आंतरराष्ट्रीय दबावापुढे पाकिस्तान नरमला

२ फेब्रुवारीला विंग कमांडर अभिनंदन वर्धमान यांनी नियंत्रण रेखा ओलांडली आणि मिग -२१ या लढाऊ विमानामधून भारतीय हद्दीत दाखल झालेल्या पाकिस्तानी लढाऊ विमानाचा पाठलाग करत पाकिस्ताचे लढाऊ विमान एफ -१ खाली पाडले होते. त्यांच्या या धाडसी कार्याबद्दल त्यांना नुकतेच वीर चक्र प्रदान करण्यात आले होते.

  • Pathankot: Indian Air Force (IAF) chief Air Chief Marshal BS Dhanoa and Wing Commander Abhinandan Varthaman flew in the trainer version of the MiG-21 Type 69 fighter Aircraft, earlier today. This was also the last sortie of the IAF Chief in a combat aircraft. pic.twitter.com/D7r2MGNhDb

हेही वाचा... खासदार अर्जून सिंह यांच्यावरील हल्ल्याच्या निषेधार्थ भाजपकडून बराकपूरमध्ये १२ तासांचा बंद

Intro:Body:Conclusion:
Last Updated : Sep 2, 2019, 4:18 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.