ETV Bharat / bharat

पंडित नेहरुंमुळेच मसूद अजहरला आंतरराष्ट्रीय दहशतवादी ठरवण्यात अपयश : भाजपचे ट्विट

काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी  ट्विट करत पंतप्रधान मोदींवर निशाणा साधला. पंतप्रधान मोदी चीनच्या अध्यक्ष शी जिनपिंग यांना घाबरतात असे ट्विट त्यांनी केले. या ट्विटला प्रत्युत्तर देताना भाजपकडून यासाठी थेट नेहरुंना दोष देण्यात आला आहे.

पंडित नेहरु
author img

By

Published : Mar 14, 2019, 4:07 PM IST

मुंबई : 'मसूद अजहरला आंतरराष्ट्रीय दहशतवादी ठरवण्यात अपयश येण्यासाठी अप्रत्यक्षपणे देशाचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरुच कारणीभूत आहेत,' असे ट्विट भारतीय जनता पक्षाकडून करण्यात आले आहे. चीनने व्हिटो अधिकाराचा वापर करून विरोधात मतदान केल्यामुळे मसूदला आंतरराष्ट्रीय दहशतवादी घोषित करण्याचा प्रस्तावाला खो घातला. भाजपने याचे खापर पंडित नेहरुंवर फोडले आहे.

  • China wouldn't be in UNSC had your great grandfather not 'gifted' it to them at India’s cost.

    India is undoing all mistakes of your family. Be assured that India will win the fight against terror.

    Leave it to PM Modi while you keep cosying up with the Chinese envoys secretly. https://t.co/lAyp12CXBD

    — BJP (@BJP4India) March 14, 2019 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

जैश-ए-मोहम्मद या संघटनेला आंतरराष्ट्रीय दहशतवादी संघटना म्हणून घोषित करावे आणि जैशचा म्होरक्या मसूद अजहर यालाही आंतरराष्ट्रीय दहशतवादी म्हणून घोषित करावे, यासाठी अमेरिका, इंग्लंड आणि फ्रान्सनं संयुक्त राष्ट्रसंघामध्ये प्रस्ताव मांडला होता. शेवटच्या क्षणी या प्रस्तावाविरोधात चीनने मतदान केल्याने संयुक्त राष्ट्राच्या सुरक्षा समितीमध्ये हा प्रस्ताव पारित होऊ शकला नाही.

यानंतर काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी ट्विट करत पंतप्रधान मोदींवर निशाणा साधला. पंतप्रधान मोदी चीनच्या अध्यक्ष शी जिनपिंग यांना घाबरतात असे ट्विट त्यांनी केले. या ट्विटला प्रत्युत्तर देताना भाजपकडून यासाठी थेट नेहरुंना दोष देण्यात आला आहे.

'तुमचे पणजोबा म्हणजेच भारताचे माजी पंतप्रधान जवाहरलाल नेहरु यांच्यामुळेच चीनला संयुक्त राष्ट्राच्या सुरक्षा समितीत स्थान मिळाले. त्याची किंमत देशाला मोजावी लागत आहे. आम्ही त्यांनी करून ठेवलेले निस्तरण्याचे प्रयत्न करीत आहोत,' असे ट्विट भाजपच्या अधिकृत ट्विटर हँडलवरुन करण्यात आले आहे. मसूद अजहरला आंतरराष्ट्रीय दहशतवादी घोषित करण्यात येणाऱ्या अपयशाला अप्रत्यक्षपणे नेहरुच जबाबदार असल्याची टीका भाजपकडून करण्यात आली आहे.

Intro:Body:

nehru gifted unsc seat to china bjp on rahul gandhi weet

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.