ETV Bharat / bharat

केरळमध्ये नौदलाच्या ग्लायडरचा अपघात; 2 अधिकाऱ्यांचा मृत्यू - लेफ्टनंट राजीव झा

केरळच्या कोचीमध्ये नियमित सरावादरम्यान ग्लायडर विमानाचा अपघात झाल्याची घटना घडली. या अपघातामध्ये लेफ्टनंट राजीव झा (वय ३९, उत्तराखंड) आणि पेटी ऑफिसर सुनील कुमार (वय २९, बिहार) यांचा मृत्यू झाला.

केरळ
केरळ
author img

By

Published : Oct 4, 2020, 12:04 PM IST

तिरुवनंतपूरम - केरळच्या कोचीमध्ये नियमित सरावादरम्यान ग्लायडर विमानाचा अपघात झाल्याची घटना घडली. सकाळी 7 वाजता थोप्पुमडी पुलाजवळ झालेल्या या अपघातामध्ये दोन अधिकारी गंभीर जखमी झाले होते. त्यांचा आयएएचएसएस संजीवनी रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. याप्रकरणी नौदलाच्या दक्षिण कमांडने चौकशीचे आदेश दिले आहेत.

  • Kerala: Lt Rajeev Jha and Petty Officer Sunil Kumar, onboard a naval power glider, lost their lives after it crashed near Thoppumpady bridge near naval base this morning. It was on routine training sortie & took off from INS Garuda. Southern Naval Command orders Board of Inquiry. pic.twitter.com/pCDuoN5GLi

    — ANI (@ANI) October 4, 2020 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

नियमित सरावासाठी 'आयएनएस गरुड'वरून ग्लायडरने झेप घेतली होती. लेफ्टनंट राजीव झा (वय ३९, उत्तराखंड) आणि पेटी ऑफिसर सुनील कुमार (वय २९, बिहार) अशी या अपघातातील मृतांची नावे आहेत.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.