ETV Bharat / bharat

'मन की बात', ...ही लढाई जनतेची! - narendra modi man ki baat

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर जनतेशी 'मन की बात' या कार्यक्रमातून संवाद साधला. यावेळी त्यांनी महामारीच्या लढाईत सहकार्य केल्याबद्दल देशवासियांचे आभार मानले. तसेच कोरोनाची लढाई 'पीपल ड्रिव्हन' असल्याची उपमा त्यांनी दिली. हा संपूर्ण लढा जनतेचा असल्याचे ते म्हणाले.

narendra modi news
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर जनतेशी 'मन की बात' या कार्यक्रमातून संवाद साधला.
author img

By

Published : Apr 26, 2020, 11:27 AM IST

Updated : Apr 26, 2020, 12:26 PM IST

नवी दिल्ली - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर जनतेशी मन की बात या कार्यक्रमातून संवाद साधला. यावेळी त्यांनी महामारीच्या लढाईत सहकार्य केल्याबद्दल देशवासियांचे आभार मानले. तसेच कोरोनाची लढाई पीपल ड्रिव्हन असल्याची उपमा त्यांनी दिली. हा संपूर्ण लढा जनतेचा असल्याचे ते म्हणाले. समाजातील सर्व पातळ्यांवरील घटक यासाठी एकत्र लढत असून देश आणखी एकवटल्याचे पंतप्रधानांनी सांगितले.

  • This Ramzan, we should pray more than before to ensure that before Eid the world gets rid of Coronavirus. I am sure we will strengthen this fight by following orders of the local administration: PM Modi pic.twitter.com/UEQY58vXeP

    — ANI (@ANI) April 26, 2020 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

केंद्र सरकारने कोरोनाच्या दरम्यान covidwarriors.gov.in ही वेबसाईट उपलब्ध केली. या संकेतस्थळावरून महिनाभरात सव्वाकोटी लोक एकत्र आल्याची माहिती नरेंद्र मोदी यांनी दिली. हे सर्व सिव्हिल वॉरियर्स देशासमोर आदर्श उभा करत असल्याचे त्यांनी म्हटले. यामध्ये डॉक्टर्स, आशा वर्कर्स, स्वयंसेवक, विविध क्षेत्रातील व्यक्ती, स्थानिक प्रशासन यांना एकत्र जोडलयं. या लढाईत सर्वांनी सहभागी होण्यासाठी नोंदणी करण्याचे आवाहन त्यांनी केले.

  • Central Government, State Governments and every department and institution today is working together for relief at full speed: PM Modi during 'Mann ki Baat' https://t.co/KHCvnQQ1na

भारताने महामारीच्या काळात जगासमोर आदर्श उभा केल्याचे त्यांनी सांगितले. भारताने आतापर्यंत जगातील सर्व गरजू देशांना सहकार्य पोहोचवले आहे. तसेच औषधांचा पुरठा देखील केल्याचे पंतप्रधान म्हणाले.

देशभरात 'लाईफ लाईन' उडाण

केंद्र सरकारच्या लाईफ लाईन उडाण योजनेची माहिती पंतप्रधानांनी दिली. लॉकडाऊन दरम्यान भारतीय विमानांनी देशांतर्गत तीन लाख किमीची उड्डाणे घेतल्याचे त्यांनी सांगितले. तसेच यामार्फत ५०० टन मेडिकल साहित्य पोहोचवले आहे.

भारतीय रेल्वेच्या ६० मार्गांवर १०० हून अधिक ट्रेन्स सुरू आहेत. त्यामार्फत देशभरात अत्यावश्यक सामान पोहोचवण्यात येत आहे. तसेच गरिबांना तीन महिन्यांचे रेशन, गॅस पुरवल्याचा पुनरुच्चार त्यांनी केला.

Last Updated : Apr 26, 2020, 12:26 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.