ETV Bharat / bharat

निवृत्तीचा विचार मनातही घेऊ नको माही - लता मंगेशकर

author img

By

Published : Jul 11, 2019, 3:18 PM IST

Updated : Jul 11, 2019, 5:02 PM IST

गेल्या काही सामन्यांतील संथ खेळीवरून त्याच्या निवृत्तीच्या चर्चा रंगल्या आहेत. मात्र, यामध्ये अनेकजण त्याच्या समर्थनार्थही सोशल मीडियावर सक्रिय झाले आहेत. यातच ज्येष्ठ गायिका लता मंगेशकर यांनी महेंद्रसिंग धोनीला निवृत्ती न घेण्याचा सल्ला दिला आहे.

निवृत्तीचा विचार मनातही घेऊ नको माही - लता मंगेशकर

मुंबई - विश्वकरंडकाच्या सेमीफायनलमध्ये पराभूत व्हावे लागल्याने अनेकांनी भारतीय संघावर टीका केली आहे. विशेषत: महेंद्रसिंह धोनीच्या 'एकेरी-दुहेरी'च्या फंड्यावर अनेकांनी आक्षेप नोंदवला. गेल्या काही सामन्यांतील संथ खेळीवरून त्याच्या निवृत्तीच्या चर्चा रंगल्या आहेत. मात्र, यामध्ये अनेकजण त्याच्या समर्थनार्थही सोशल मीडियावर सक्रिय झाले आहेत. यातच ज्येष्ठ गायिका लता मंगेशकर यांनी महेंद्रसिंग धोनीला ट्विटरवरून निवृत्ती न घेण्याचा सल्ला दिला आहे.

ट्विटमध्ये त्या म्हणाल्या की, नमस्कार धोनीजी, आजकाल मी ऐकत आहे की तुम्ही निवृत्त होण्याचा विचार करत आहात. कृपया असा निर्णय घेऊ नका, देशाला तुमच्या खेळाची गरज आहे आणि माझीही विनंती आहे की, तुम्ही निवृत्ती विचारही मनात आणू नये. असे ट्विट करून त्यांनी पोस्ट महेंद्रसिंह धोनीलाही टॅग केली आहे.

  • Namaskar M S Dhoni ji.Aaj kal main sun rahi hun ke Aap retire hona chahte hain.Kripaya aap aisa mat sochiye.Desh ko aap ke khel ki zaroorat hai aur ye meri bhi request hai ki Retirement ka vichar bhi aap mann mein mat laayiye.@msdhoni

    — Lata Mangeshkar (@mangeshkarlata) July 11, 2019 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

त्याबरोबरच त्यांनी भारतीय संघालाही नाराज होऊ नका, असे दुसरे ट्विट करून सांगितले आहे. त्यासाठी त्यांनी त्यांचे 'आकाश के उस पार भी' हे गाणे समर्पित केले आहे. हे गाणे गुलजार यांनी क्रिकेटसाठी लिहिले आहे.

  • Kal bhalehi hum jeet na paaye ho lekin hum haare nahi hain.Gulzar sahab ka cricket ke liye likha hua ye geet main hamari team ko dedicate karti hun. https://t.co/pCOy7M1d1Y

Intro:Body:

MS Dhoni retirement issue singer lata mangeshkar support to mahi  

MS Dhoni, retirement, singer lata mangeshkar, support mahi, donotretiredhoni, DhoniForever

निवृत्तीचा विचार मनातही घेऊ नको माही - लता मंगेशकर

मुंबई - विश्वकरंडकाच्या सेमीफायनलमध्ये पराभूत व्हावे लागल्याने अनेकांनी भारतीय संघावर टीका केली आहे. विशेषत: महेंद्रसिंह धोनीच्या 'एकेरी-दुहेरी'च्या फंड्यावर अनेकांनी आक्षेप नोंदवला. गेल्या काही सामन्यांतील संथ खेळीवरून त्याच्या निवृत्तीच्या चर्चा रंगल्या आहेत. मात्र, यामध्ये अनेकजण त्याच्या समर्थनार्थही सोशल मीडियावर सक्रिय झाले आहेत. यातच ज्येष्ठ गायिका लता मंगेशकर यांनी महेंद्रसिंग धोनीला निवृत्ती न घेण्याचा सल्ला दिला आहे.   

Australia Vs England Live Score: ऑस्ट्रेलियाचा नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय

बर्मिंगहॅम - इंग्लंड आणि गतविजेता ऑस्ट्रेलिया यांच्यात आज दुसरा उपांत्य फेरीचा सामना होणार आहे. बर्मिंगहॅम येथे हा सामना होणार आहे. 

Conclusion:
Last Updated : Jul 11, 2019, 5:02 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.