ETV Bharat / bharat

राष्ट्रीय क्रिडा दिनी 'फिट इंडिया अभियान' सुरू करणार, मोदींची घोषणा - राष्ट्रीय क्रिडा दिन

राष्ट्रीय क्रिडा दिनी 'फिट इंडिया अभियान' सुरू करणार असल्याची घोषणा मोदींनी मन की बात कार्यक्रमात केली.

फिट इंडिया अभियान
author img

By

Published : Aug 25, 2019, 2:03 PM IST

नवी दिल्ली - पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आज (रविवार) देशवासियांशी 'मन की बात' या कार्यक्रमातून संवाद साधला. यावेळी बोलताना त्यांनी राष्ट्रीय क्रिडा दिनी म्हणजेच २९ ऑगस्टला 'फिट इंडिया अभियान' सुरू करणार असल्याची घोषणा केली.

  • PM Narendra Modi: On 29th Aug, on the occasion of National Sports Day, we will launch 'Fit India Movement' in the country. I want to see you fit and make you fitness conscious. #MannKiBaat pic.twitter.com/xwJHL9eJfb

    — ANI (@ANI) August 25, 2019 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

मला सर्वजण तंदुरुस्त झाल्याचे पहायचे आहे. तसेच सर्व भारतीय आरोग्य आणि तंदुरुस्ती बाबत जागरुक व्हायला हवे, असे मोदी म्हणाले. या बरोबरच त्यांनी गांधीच्या १५० व्या जयंतीला भारत प्लॉस्टिकमुक्त करण्याचे आवाहन केले.

Intro:Body:

news

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.