ETV Bharat / bharat

राम मंदिरासाठी १९९० पासून सुरू आहे दगड कोरण्याचे काम; आराखडाही तयार

author img

By

Published : Nov 10, 2019, 12:02 AM IST

Updated : Nov 10, 2019, 7:51 AM IST

राम मंदिराच्या निर्मितीसाठी विश्व हिंदू परिषदेकडून अयोध्येत कित्येक वर्षांपासून काम सुरू करण्यात आले होते. त्यासाठी राम जन्मभूमी न्यास कार्यशाळेकडून दगड कोरण्याचे काम १९९० पासून सुरू करण्यात आले होते, ते शनिवारचा निर्णय येण्याच्या काही दिवस अगोदरपर्यंत सातत्याने चालू होते.

राम मंदिरा

अयोध्या (उत्तर प्रदेश) - सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या ऐतिहासिक निर्णयानुसार आता राम मंदिर बांधण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. राम मंदिराच्या निर्मितीसाठी विश्व हिंदू परिषदेकडून अयोध्येत कित्येक वर्षांपासून काम सुरू करण्यात आले होते. त्यासाठी राम जन्मभूमी न्यास कार्यशाळेकडून दगड कोरण्याचे काम १९९० पासून सुरू करण्यात आले होते, ते शनिवारचा निर्णय येण्याच्या काही दिवस अगोदरपर्यंत सातत्याने चालू होते. या कार्यशाळेकडे मंदिराचा आराखडाही तयार आहे. कार्यशाळेजवळच राम-जानकी मंदिर असून तेथे रामाची पूजा-अर्चा केली जाते.

कसे असेल राम मंदिर
'या' आराखड्यानुसारच दगड कोरण्यात आले मंदिरासाठी दगड कोरण्याचे काम गेल्या काही वर्षांपासून चालू आहे. मंदिराचे बांधकाम सुरू झाल्यानंतर या दगडांचा उपयोग होणार आहे. कार्यशाळेमध्ये राम मंदिरासाठी भव्य आराखडा तयार असून त्यानुसार दगड कोरण्यात आले आहेत. यासाठीचे दगड राजस्थानमधून आणण्यात आल आहेत. वेगवेगळ्या आकारात या दगडांची रचना आणि कोरीव काम करण्यात आले आहे. हे सर्व काम विश्व हिंदू परिषदेकडून सातत्याने चालू होते. या न्यास कार्यशाळेसाठी मंदिर आंदोलनातील मुख्य मार्गदर्शक परमहंस रामचंद्र दास यांनी जमीन दान दिली होती, असे दगड कोरण्याचे काम पाहत असलेल्या महंत वरुण दास यांनी सांगितले.विश्व हिंदू परिषदेकडून मंदिराचा जो आराखडा तयार करण्यात आला आहे, त्यानुसार पहिला मजला जवळपास १८ फुट आणि दुसरा मजला ९ फुट ९ इंच असेल. गेल्या काही वर्षांपासून राजस्थान, मिर्जापूर आणि गुजरातच्या विविध भागातील कारागीर या कार्यशाळेत काम करत असून जवळपास १ लाख घनफुटहून अधिक दगड कोरण्याचे काम पूर्ण झाले आहे. असे असेल प्रस्तावित राम मंदिरप्रस्तावित मंदिराची रुंदी १४० फुट तर उंची १२८ फुटांच्या जवळपास असेल. पहिल्या मजल्यावर चौथरा असेल, यामध्ये मंदिराचे इतर सर्व ब्लॉक रंगमंडल गर्भ गृह म्हणून तयार केले जातील. ज्या ठिकाणी प्रभु रामाची मूर्ती विराजमान असेल त्या गर्भगृहाच्या बरोबर वर १६ फुट ३ इंचाचा एक विशेष प्रकोष्ठ असेल. या प्रकोष्ठावर ६५ फुट ३ इंच उंचीचे शिखर असेल. या मंदिरासाठी जवळपास पावणेदोन लाख घनफुट लाल दगडांचा वापर केला जाईल. त्यातील जवळपास १ लाखाहून अधिक दगडांचे कोरीव काम पूर्ण झाले आहे.कुंभ मेळाव्यात ठेवण्यात आला होता आराखडाप्रस्तावित राम मंदिराचा आराखडा सर्वात अगोदर १८८९ मध्ये प्रयागराजमध्ये आयोजित कुंभमेळाव्यात सादर करण्यात आला होता. त्यानंतर हा आराखडा मंदिराच्या शिलान्यास स्थळावर ठेवण्यात आला होता.

Intro:Body:

राम मंदिरासाठी १९९० पासून सुरू आहे दगड कोरण्याचे काम; आराखडाही तयार

अयोध्या (उत्तर प्रदेश) - सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या ऐतिहासिक निर्णयानुसार आता राम मंदिर बांधण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. राम मंदिराच्या निर्मितीसाठी विश्व हिंदू परिषदेकडून अयोध्येत कित्येक वर्षांपासून काम सुरू करण्यात आले होते. त्यासाठी राम जन्मभूमी न्यास कार्यशाळेकडून दगड कोरण्याचे काम १९९० पासून सुरू करण्यात आले होते, ते शनिवारचा निर्णय येण्याच्या काही दिवस अगोदरपर्यंत सातत्याने चालू होते. या कार्यशाळेकडे मंदिराचा आराखडाही तयार आहे. कार्यशाळेजवळच राम-जानकी मंदिर असून तेथे रामाची पूजा-अर्चा केली जाते.

या आराखड्यानुसारच दगड कोरण्यात आले  

मंदिरासाठी दगड कोरण्याचे काम गेल्या काही वर्षांपासून चालू आहे. मंदिराचे बांधकाम सुरू झाल्यानंतर या दगडांचा उपयोग होणार आहे. कार्यशाळेमध्ये राम मंदिरासाठी भव्य आराखडा तयार असून त्यानुसार दगड कोरण्यात आले आहेत. यासाठीचे दगड राजस्थानमधून आणण्यात आल आहेत. वेगवेगळ्या आकारात या दगडांची रचना आणि कोरीव काम करण्यात आले आहे. हे सर्व काम विश्व हिंदू परिषदेकडून सातत्याने चालू होते. या न्यास कार्यशाळेसाठी मंदिर आंदोलनातील मुख्य मार्गदर्शक परमहंस रामचंद्र दास यांनी जमीन दान दिली होती, असे दगड कोरण्याचे काम पाहत असलेल्या महंत वरुण दास यांनी सांगितले.

विश्व हिंदू परिषदेकडून मंदिराचा जो आराखडा तयार करण्यात आला आहे, त्यानुसार पहिला मजला जवळपास १८ फुट आणि दुसरा मजला ९ फुट ९ इंच असेल. गेल्या काही वर्षांपासून राजस्थान, मिर्जापूर आणि गुजरातच्या विविध भागातील कारागीर या कार्यशाळेत काम करत असून जवळपास १ लाख घनफुटहून अधिक दगड कोरण्याचे काम पूर्ण झाले आहे.  

असे असेल प्रस्तावित राम मंदिर

प्रस्तावित मंदिराची रुंदी १४० फुट तर उंची १२८ फुटांच्या जवळपास असेल. पहिल्या मजल्यावर चौथरा असेल, यामध्ये मंदिराचे इतर सर्व ब्लॉक रंगमंडल गर्भ गृह म्हणून तयार केले जातील. ज्या ठिकाणी प्रभु रामाची मूर्ती विराजमान असेल त्या गर्भगृहाच्या बरोबर वर १६ फुट ३ इंचाचा एक विशेष प्रकोष्ठ असेल. या प्रकोष्ठावर ६५ फुट ३ इंच उंचीचे शिखर असेल. या मंदिरासाठी जवळपास पावणेदोन लाख घनफुट लाल दगडांचा वापर केला जाईल. त्यातील जवळपास १ लाखाहून अधिक दगडांचे कोरीव काम पूर्ण झाले आहे.

कुंभ मेळाव्यात ठेवण्यात आला होता आराखडा

प्रस्तावित राम मंदिराचा आराखडा सर्वात अगोदर १८८९ मध्ये प्रयागराजमध्ये आयोजित कुंभमेळाव्यात सादर करण्यात आला होता. त्यानंतर हा आराखडा मंदिराच्या शिलान्यास स्थळावर ठेवण्यात आला होता.

सबसे पहले कुंभ में रखा गया था राम मंदिर का मॉडल

महंत वरुण दास जी महाराज ने बताया कि राम जन्मभूमि कार्यशाला में लोग आते हैं और पूजा पाठ भी करते हैं. प्रस्तावित राम मंदिर मॉडल सबसे पहले 1989 में प्रयागराज में आयोजित कुंभ में रखा गया था. कुंभ के बाद इस मॉडल को मंदिर के शिलान्यास स्थल पर रखा गया. उन्होंने बताया कि 1990 में जब श्री राम जन्मभूमि न्यास कार्यशाला बनी तो मंदिर के मॉडल को यहां स्थापित कर दिया गया. लोग दूर-दराज से आते हैं और भगवान राम के भव्य मंदिर का मॉडल देखते हैं. वह दान दक्षिणा भी यहां पर करते हैं और अपनी श्रद्धा के अनुसार दान देकर मंदिर निर्माण में अपना सहयोग दे रहे हैं.

++++++++++

इस मॉडल पर बनेगा राम मंदिर, राम जन्मभूमि कार्यशाला में तराशे गए हैं पत्थर

अयोध्या: सुप्रीम कोर्ट के ऐतिहासिक फैसले के बाद अब अयोध्या में भव्य राम मंदिर का निर्माण हो सकेगा. विश्व हिंदू परिषद ने अयोध्या में राम मंदिर निर्माण को लेकर राम जन्मभूमि कार्यशाला में 1990 से पत्थरों को तराशने का काम शुरू कराया था, जो फैसला आने के कुछ दिनों पहले तक निरंतर जारी रहा. राम जन्मभूमि कार्यशाला में भव्य राम मंदिर का मॉडल भी रखा गया है और इसके ठीक बगल कार्यशाला स्थित राम जानकी मंदिर में भगवान राम की पूजा-अर्चना भी होती है.

राम मंदिर मॉडल के अनुसार तराशे गए पत्थर

राम जन्मभूमि कार्यशाला में पत्थरों को तराशने का काम देख रहे महंत वरुण दास जी महाराज ने ईटीवी भारत से बात करते हुए बताया कि पत्थरों को तराशने का काम काफी पहले से चल रहा है. जब मंदिर निर्माण की शुरुआत होगी तो इन पत्थरों का उपयोग किया जाएगा. उन्होंने कहा कि यहां पर एक भव्य राम मंदिर का मॉडल भी रखा गया है और इसी मॉडल के अनुरूप पत्थरों को तराशने का काम किया गया है.

विहिप के नेतृत्व में कराया जा रहा पत्थर तराशने का काम

महंत वरुण दास जी ने बताया कि राम मंदिर निर्माण के लिए राजस्थान से पत्थर लाए गए हैं और विभिन्न आकृतियों और नक्काशी के साथ इन पत्थरों को तराशने का काम कारीगरों के द्वारा किया गया है. यह सारा काम विश्व हिंदू परिषद के नेतृत्व में लगातार कराया जाता रहा है. उन्होंने बताया कि इस राम जन्मभूमि न्यास कार्यशाला के लिए मंदिर आंदोलन के सलाहकार पुरुष रहे परमहंस रामचंद्र दास ने जमीन दान दी थी.

विश्व हिंदू परिषद की तरफ से मंदिर का जो स्वरूप तैयार किया गया है, उसके अनुसार प्रथम मंजिल की ऊंचाई करीब 18 फीट और दूसरी मंजिल की ऊंचाई करीब 9 फीट 9 इंच होगी. बीते कुछ सालों में राजस्थान, मिर्जापुर व गुजरात के अलग-अलग हिस्सों से कारीगर इस कार्यशाला में काम कर रहे हैं और करीब 1 लाख घनफुट से अधिक पत्थरों को तराशने का काम पूरा किया जा चुका है.

कुछ इस तरह का बनेगा राम मंदिर

प्रस्तावित राम मंदिर की चौड़ाई करीब 140 फीट बताई जा रही है तो वहीं जन्मभूमि पर बनने वाले राम मंदिर की ऊंचाई 128 फीट के आसपास होगी. प्रथम तल पर चबूतरे का निर्माण होगा. इसी में रंगमंडल गर्भ गृह के रूप में मंदिर के तमाम अन्य प्रखंड तैयार किए जाएंगे. मंदिर के जिस कक्ष में प्रभु श्री राम विराजेंगे, उस गर्भ गृह से ठीक ऊपर 16 फीट 3 इंच का एक विशेष प्रकार का प्रकोष्ठ होगा. इसी प्रकोष्ठ पर 65 फीट 3 इंच ऊंचा निर्मित शिखर भी होगा. जानकारी के अनुसार प्रस्तावित मंदिर में करीब पौने दो लाख घन फिट लाल पत्थरों का उपयोग होगा, जिनमें करीब 1 लाख से अधिक पत्थरों को तराशने का काम पूरा किया जा चुका है.

Conclusion:
Last Updated : Nov 10, 2019, 7:51 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.