ETV Bharat / bharat

कोविड - 19 च्या फैलावामुळे 13 लाख 74 हजारहून अधिक भारतीय कामगार मायदेशी

कोविड - 19 च्या साथी रोगाच्या काळात विविध परदेशांमधून भारतात परत आलेल्या भारतीय कामगारांविषयीच्या अतारांकित प्रश्नाच्या उत्तरात परराष्ट्र मंत्रालयाने आकडेवारी दिली. यानुसार, आतापर्यंत भारतात परतलेल्या एकूण कामगारांची संख्या 3 लाख 8 हजार 99 आहे. तर, हवाई, जमीन आणि समुद्रमार्गे परतलेल्या एकूण भारतीयांची संख्या 13 लाख 74 हजार 237 हून अधिक आहे.

परदेशातील भारतीय कामगार मायदेशी
परदेशातील भारतीय कामगार मायदेशी
author img

By

Published : Sep 17, 2020, 4:56 PM IST

कोविड - 19च्या साथी रोगाच्या काळात विविध परदेशांमधून भारतात परत आलेल्या भारतीय कामगारांविषयीच्या अतारांकित प्रश्न क्रमांक 611 च्या उत्तरात परराष्ट्र मंत्रालयाने बुधवारी (16 सप्टेंबर) दिलेल्या आकडेवारीनुसार -

  • कोविड - 19च्या साथीच्या पार्श्वभूमीवर घातलेल्या निर्बंधामुळे विविध देशांमध्ये अडकलेल्या भारतीय नागरिकांच्या परत येण्यासाठी सुविधा देण्यासाठी वंदे भारत मिशन 7 मे 2020 रोजी सुरू झाले.
  • त्यानंतर, 10 सप्टेंबर 2020 पर्यंत 13 लाख 74 हजार 237हून अधिक भारतीय हवाई, जमीन आणि समुद्रमार्गे भारतात परतले आहेत.
  • त्यापैकी 3 लाख 8 हजार 99 कामगार होते. त्यांच्यापैकी सर्वांच्या नोकर्‍या गेल्या नव्हत्या. मात्र, कोविड - 19 चा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव झाल्यामुळे ते भारतात परतले.
  • कोविड-19 च्या फैलावामुळे विविध देशांतील भारतीय कामगार देशात परतले. यापैकी 3 लाख 8 हजार 99 कामगार यूएईमधून, 50 हजार 536 जण ओमानमधून, 49 हजार जण सौदी अरेबियातून, 44 हजार 248 जण कुवेतमधून, 30 हजार 509 जण कतारहून परत आले आहेत.
  • यापैकी सर्वाधिक भारतीय कामगार आखाती देशांतून परत आले आहेत ही बाब सर्वांत महत्त्वाची आहे. तर, 2 हजार 390 भारतीय अमेरिकेतून परत आले आहेत. यूकेमधून 1 हजार 98, कॅनडामधून 951, फ्रान्समधून 613 भारतीय कामगार देशात परतले.

कोविड - 19 महामारीमुळे परदेशातून भारतात परतलेल्या कामगारांची संख्या

देशकामगारांची संख्यादेशकामगारांची संख्यादेशकामगारांची संख्यादेशकामगारांची संख्यादेशकामगारांची संख्या
यूएई 84497यूएसए2390इटली565जमैका266फिलिपाईन्स204
ओमान50536नायजेरिया2207इंडोनेशिया517रशिया262अँग्विल्ला193
सौदी अरेबिया49000बांगलादेश1517लेबेनॉन503साऊथ आफ्रिका261सिएरा लिओन188
कुवेत44248श्रीलंका1268ऑस्ट्रेलिया405युगांडा247चीन184
कतार30509युनायटेड किंग्डम1098रिपब्लिक ऑफ काँगो372मॉरिशस246टांझानिया167
बहारिन14920कॅनडा951डेमॉक्रेटिक रिपब्लिक ऑफ काँगो365नॉर्वे243इराण156
सिंगापूर5043फ्रान्स613घाना339सेशल्स215मलेशिया149
मालदिव्ज4584अल्जेरिया584जर्मनी328जॉर्डन212इथियोपिया139
इराक3960कझाखस्तान584कोटे डिव्हॉयरे270न्यूझीलंड205मॉरिटानिया139

व्हिएतनाम135सेनेगल84मालावी53सायप्रस24फिनलंड8
मोझांबिक131बेनिन83सोमालिया52पोर्तुगाल24मेक्सिको8
जपान125उझबेकिस्तान82युक्रेन41ब्राझील19मोरोक्को8
स्वीडन122मादागास्कर79थायलंड39ताजिकिस्तान18बल्गेरिया6
पोलंड119केनिया78कॅमेरून37टोगो18चिली6
सुदान105नेदरलँडस्78तुर्की34अर्मेनिया12चाड5
कंबोडिया99इस्रायल73बेल्जियम32जिबूटी11म्यानमार5
इजिप्त92बोत्सवाना60एरिट्रिया29फिजी9साऊथ कोरिया5
ब्रुनेई दारुसलेम88माल्टा57किर्गिस्तान28जॉर्जिया9स्पेन5

आयर्लंड4साऊथ सुदान2कोलंबिया1कोरिया रिपब्लिक ऑफ (साऊथ)1ट्युनिशिया1
नेपाळ3बेलारुस1डेन्मार्क1त्रिनिदाद आणि टोबॅगो1एकूण308099

अफगाणिस्तान, अर्जेंटिना, बार्बाडोस, बुरुंडी, चेक रिपब्लिक, ग्वाटेमाला, गिनी, हंगेरी, पापुआ न्यू गिनी, रवांडा, सुरीनाम, स्वित्झर्लंड, व्हेनेझ्युएला, झांबिया या देशांमधून एकही भारतीय कामगार देशात आतापर्यंत परतलेला नाही. आतापर्यंत भारतात परतलेल्या एकूण कामगारांची संख्या 3 लाख 8 हजार 99 आहे. तर, हवाई, जमीन आणि समुद्रमार्गे परतलेल्या एकूण भारतीयांची संख्या 13 लाख 74 हजार 237 हून अधिक आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.