ETV Bharat / bharat

मोदी-जिनपिंग भेटीत काश्मीर मुद्द्यावर बातचित नाही - परराष्ट्र सचिव

भारताच्या अंतर्गत विषयावर अन्य देशांनी त्यांचे मत नोंदवू नये असे परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रवीश कुमार या आठवडयात म्हणाले होते. काश्मीर भारताचा अविभाज्य भाग आहे. चीनला याची जाणीव आहे, असे गोखले म्हणाले आहेत.

परराष्ट्र सचिव
author img

By

Published : Oct 12, 2019, 11:18 PM IST

नवी दिल्ली - पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि चीनचे राष्ट्राध्यक्ष क्षी जिनपिंग यांच्यात दुसऱ्या अनौपचारिक परिषदेत काश्मीर मुद्द्यावर चर्चा झाली नाही, अशी माहिती परराष्ट्र सचिव विजय गोखले यांनी दिली. दोन्ही नेत्यांच्या चर्चेत काश्मीरचा विषय आला नाही. आमची भूमिका यावर स्पष्ट आहे. काश्मीर हा भारताचा अंतर्गत विषय आहे, असे गोखले पत्रकार परिषदेत म्हणाले.

चीनचे राष्ट्राध्यक्ष झी जिनपिंग आणि पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांच्या बैठकीत काश्मीर मुद्दावर चर्चा झाली होती. त्या बातम्या आम्ही पाहिल्या आहेत. काश्मीर मुद्यावर भारताची भूमिका स्पष्ट आहे. जम्मू-काश्मीर भारताचा अविभाज्य भाग आहे. चीनला याची जाणीव आहे. भारताच्या अंतर्गत विषयावर अन्य देशांनी त्यांचे मत नोंदवू नये असे परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रवीश कुमार या आठवडयात म्हणाले होते.

परराष्ट्र सचिव
मोदी-जिनपिंग भेट

इम्रान खान आणि जिनपिंग यांच्या बैठकीनंतर चीन आणि पाकिस्तानच्या संयुक्त निवेदनात चीनचे काश्मीरमधल्या परिस्थितीवर बारीक लक्ष आहे. संयुक्त राष्ट्राच्या ठरावानुसार शांततामय मार्गाने तोडगा काढावा असे म्हटले होते. काश्मीरला विशेष राज्याचा दर्जा देणारे कलम ३७० रद्द करण्यात आल्यानंतर टर्की, मलेशिया आणि चीन वगळता पाकला कुठल्याही देशाचा पाठिंबा मिळाला नाही. दरम्यान, पाकला पाठिंबा देण्याऱ्या मलेशियाशी चालणाऱ्या आर्थिक व्यवहारात भारताने आखडते हात घेण्यास सुरुवात केली आहे.

५ ऑगस्टला भारत सरकारने संसदेच्या दोन्ही सभागृहात विधेयक मंजूर करुन जम्मू-काश्मीरला विशेष राज्याचा दर्जा देणारे कलम ३७० रद्द केले होते. भारताच्या या निर्णयावर पाकिस्तानने आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रचंड गदारोळ केला. मात्र, संयुक्त अरब अमिराती आणि सौदी अरेबिया प्रमुख इस्लामिक देशांनीही पाकिस्तानची साथ दिली नाही. यानंतर पाकिस्तान बिथरला असून त्यांच्याकडून सातत्याने युद्धाची भाषा सुरु आहे.

Intro:नोट- इसमें डॉ की बाईट मोजो से भेजी है।

जयपुर- राजधानी जयपुर के जनाना अस्पताल में सांगानेर की रहने वाली 25 वर्षीय रुकसाना ने एक साथ पांच बच्चों को जन्म दिया है। रुकसाना ने आज सुबह ही तीन लड़के और दो लड़कियों को जन्म दिया है जिसमें से एक लड़का मृत पैदा हुआ है। सभी बच्चे प्रीमेच्योर है।

अस्पताल अधीक्षक लता राजोरिया ने बताया की जच्चा स्वस्थ्य है लेकिन बच्चों का जन्म समय से पहले हुआ है, इसलिए उनका वजन कम होने से एक बच्चें को वेंटिलेटर पर रखा हुआ है और तीन बच्चें मशीन पर है। डॉक्टर राजोरिया के अनुसार आम तौर पर 9 महीने में पैदा होने वाले औसत बच्चों का सामान्य वज़न 2.5 किलोग्राम के आसपास होता है लेकिन रुकसाना का प्रसव 7 महीने में ही हो गया है जिससे सभी बच्चों का वजन 1.2 किलोग्राम से 1.5 किलोग्राम के बीच में है। फ़िलहाल चारों बच्चों को गहन चिकित्सा कक्ष में रखा गया है और चिकित्सक बच्चों की स्थिति पर नज़र रख रहे है।

डॉ राजोरिया ने बताया की महिला अस्पताल की ही मरीज थी और उनकी सोनोग्राफी में पहले ही साफ हो गया था की उनके पांच बच्चे होने वाले है। 25 वर्षीय रुकसाना की ये तीसरी डिलवरी थी। पहले दो बार रुकसाना का गर्भस्राव हुआ था और इस बार कुदरत का करिश्मा ऐसा था की रुकसाना को पांच बच्चों की खुशियां मिली।Body:डॉ राजोरियों ने बताया की मल्टीप्ल प्रेगनेंसी बहुत चुनोती पूर्ण कार्य होता है क्योंकि इसमें यूट्रेस बहुत ज्यादा फैल जाता है और यूट्रेस सिकुड़ नहीं पाता है जिससे अधिक रक्तस्त्राव होने का खतरा रहता है लेकिन अस्पताल की टीम ने बहुत सहजपूर्वक कार्य किया है जिससे महिला बिल्कुल स्वस्थ्य है।

बाईट- डॉ लता राजोरियों, अधीक्षक, जनाना अस्पतालConclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.