ETV Bharat / bharat

भाजपच्या सभेत आरोपी स्टेजवर; मंजू वर्मा करतायेत गिरिराज सिंहांचा प्रचार - गिरिराज सिंह

गेल्या वर्षी बिहारच्या मुजफ्फरपूर बालिका गृह प्रकरणाने संपूर्ण देशाला हादरवून सोडले होते. या प्रकरणामध्ये तेथे राहणाऱ्या जवळपास ३५ ते ४० अल्पवयीन मुलींवर बलात्कार आणि शारीरिक छळ करण्यात आला होता. तर, अनेक मुली या बालिकागृहातून या प्रकरणात बालिकागृहाचे संचालक ब्रिजेश कुमार मुख्य आरोपी आहे. तर, या संचालकाला मंजू वर्मा यांनी वेळोवेळी मदत केली, असे म्हटले जाते.

गिरिराज सिंह आणि मंजू वर्मा
author img

By

Published : Mar 31, 2019, 1:53 PM IST

Updated : Mar 31, 2019, 2:25 PM IST

पाटणा - मुजफ्फरपूर बालिकागृह प्रकरणात जामिनावर बाहेर असलेल्या बिहारच्या माजी मंत्री मंजू वर्मा भाजपच्या प्रचार सभेत दिसल्या. केंद्रीय मंत्री गिरिराज सिंह यांच्या सोबत त्या स्टेजवर बसलेल्या होत्या. लोकसभा निवडणुकीच्या काळात या घटनेमुळे राजकीय वातावरण तापण्याची शक्यता आहे.

गेल्या वर्षी बिहारच्या मुजफ्फरपूर बालिका गृह प्रकरणाने संपूर्ण देशाला हादरवून सोडले होते. या प्रकरणामध्ये तेथे राहणाऱ्या जवळपास ३५ ते ४० अल्पवयीन मुलींवर बलात्कार आणि शारीरिक छळ करण्यात आला होता. तर, अनेक मुली या बालिकागृहातून या प्रकरणात बालिकागृहाचे संचालक ब्रिजेश कुमार मुख्य आरोपी आहे. तर, या संचालकाला मंजू वर्मा यांनी वेळोवेळी मदत केली, असे म्हटले जाते. त्यावरुन सर्वोच्च न्यायालयाने त्यांना तुरुंगवासाची शिक्षा सुनावली होती. मात्र, काही दिवसांपूर्वी त्यांना या प्रकरणात जामीन मिळाला होता.

Manju
मंजू वर्मा हसताना आणि गिरिराज सिंह संबोधन करताना

गिरिराज सिंहांना भाजपने बेगुसराय लोकसभा मतदार संघातून उमेदवारी दिली आहे. या मतदार संघातून उमेदवारी मिळाल्यामुळे गिरिराज सिंह पक्षावर नाराज होते. मात्र, पक्षश्रेष्ठींनी त्यांची समजूत काढल्यानंतर ते येथून निवडणूक लढवण्यास तयार झाले आहेत. त्यांनतर शनिवार पासून त्यांनी या क्षेत्रात सभा घेणे सुरू केले आहे. त्यामध्ये मंजू वर्माही उपस्थित होत्या. त्या केवळ तेथे उपस्थितच नाही तर चक्क स्टेजवर बसल्या होत्या. त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे.

गिरिराज सिंहाना येथून भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या कन्हैया कुमार यांचे आव्हान आहे. तर, बिहाच्या माहाघाडीनेही येथून आपला उमेदवार दिला आहे. त्यामुळे येथे चुरशीची लढत होण्याची शक्यता तयार झाली आहे. तर, मंजू वर्मा यांच्या प्रकरणामुळे भाजपवर काय परिणाम होणार हे पाहण्यासारखे झाले आहे.

Intro:Body:

gaza rockets fall into israel

gaza, israel, egypt, syria, iran, israel defense forces, gazaisrael conflict, israel army, gaza strip, rocket, rocket fire, damage,

इस्त्राईलवर पुन्हा रॉकेट हल्ला,

एशकोल - इस्त्राईलवर ५  क्षेपणास्त्र डागण्यात आल्याची माहिती इस्त्राईल सैन्याने दिली आहे. हे रॉकेट गाझा पट्टीतून डागण्यात आल्याचे वृत्त आहे, असे टाईम्स ऑफ इस्त्राईल या वृत्तसंस्थेने म्हटले आहे. आज (रविवार) पहाटे हा रॉकेटहल्ला करण्यात आला.

लष्करी अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार या हल्ल्यात कोणी जखमी किंवा कोणत्याही प्रकारची हानी झाली नसल्याचे वृत्त आहे. गाझाच्या दक्षिण भागाला लागून असलेल्या एशकोल क्षेत्रातून रविवारी पहाटे १२ वाजून ४० मिनिटांना हे रॉकेट डागण्यात आले, अशी माहिती इस्त्राईलच्या सुरक्षा यंत्रणेने दिली आहे.

इस्त्राईलच्या तेलअव्हीव शहराच्या उत्तरेकडील नागरीवस्तीवर गेल्या सोमवारी (२५ मार्च) रॉकेट हल्ला करण्यात आला होता. त्यानंतर इस्त्राईल आणि पॅलेस्टाईन या दोन्ही देशांमधील तणाव आणखी वाढला आहे.

सोमवारी रॉकेट हल्ला झालेले ठिकाण गाझापट्टीपासून ८० किमी अंतरावर होते. इस्त्राईल येथे येत्या ९ एप्रिलला सार्वत्रिक निवडणुकांसाठी मतदान होणार आहे. त्यामुळे ही पार्श्वभूमी लक्षात घेता या हल्ल्यांची गंभीर दखल इस्त्राईल घेत जोरदार प्रत्युत्तर देणार अशी शक्यता आहे.

Conclusion:
Last Updated : Mar 31, 2019, 2:25 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.