ETV Bharat / bharat

'तेरे चेहरे से, नजर नहीं हटती...' पतीचा कोरोनाने मृत्यू झाल्यानंतर पत्नीच्या भावना अनावर... - uttar pradesh corona news

उत्तर प्रदेशमध्ये बरेली येथे बुधवारी एक प्रसंगाला पाहताच अनेकांची हृदये हेलावली. कोरोनामुळे मृत्यू झालेल्या पतीचा मृतदेह पाहताच एका पत्नी रुग्णालयातच गाणी गात आपल्या भावनांना वाट मोकळी करुन दिली.

man died due to corona in bareilly wife singing songs of love beside her body
कोरोनामुळे मृत्यू झालेल्या पतीच्या शवाला पाहताच पत्नीचा आक्रोश
author img

By

Published : Apr 30, 2020, 12:16 PM IST

लखनऊ : 'तेरे चेहरे से नजर नहीं हटती, नजारे हम क्या देखें... चांद सी मेरी महबूबा हो ऐसा तुमने सोचा है...' उत्तर प्रदेशमध्ये बरेली येथे बुधवारी एक प्रसंगाला पाहताच अनेकांची हृदये हेलावली. कोरोनामुळे मृत्यू झालेल्या पतीचा मृतदेह पाहताच एका पत्नी रुग्णालयातच गाणी गात आपल्या भावनांना वाट मोकळी करून दिली.

कोरोनामुळे मृत्यू झालेल्या पतीच्या मृतदेहाला पाहताच पत्नीला भावना अनावर

हेही वाचा... राज्यात आज ५९७ नवीन कोरोनाग्रस्तांचे निदान; एकूण रुग्ण संख्या ९९१५

या पत्नीच्या डोळ्यात अश्रूचा एक थेंबही नव्हता. मात्र, ती अनेक गाणी गात आपल्या प्रिय पतीचा आठवणी जागवत होती. रुग्णालयातच जुळलेल्या आपल्या प्रेमकहाणीचाही उल्लेख तिने यावेळी केला. तिला वेड लागले असावे, असा संशय अनेक जणांना आला. मात्र, तिच्या गाण्यातील आर्तता पाहून सर्वांचे डोळे पाणावले.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.