ETV Bharat / bharat

धक्कादायक! पत्नीला बळजबरी पाजले अ‌ॅसिड, रूग्णालयात नेण्याआधीच झाला मृत्यू..

प्रियंका असे या महिलेचे नाव आहे. त्या फरिदाबादच्या रोहतपूरच्या रहिवासी होत्या. सराई सेहतपूरमध्ये राहणाऱ्या रवी याच्याशी २०१८ला त्यांचा विवाह झाला होता. प्रियंकाच्या कुटुंबीयांनी दिलेल्या माहितीनुसार, रवी हा गेल्या कित्येक महिन्यांपासून तिला त्रास देत होता. तो तिला हुंड्याची करत मारहाणही करत असल्याची माहिती त्यांनी दिली.

Man allegedly force feeds acid to wife in Delhi; victim dead
धक्कादायक! पत्नीला बळजबरी पाजले अ‌ॅसिड, रूग्णालयात नेण्याआधीच झाला मृत्यू..
author img

By

Published : Jan 19, 2020, 5:36 PM IST

नवी दिल्ली - तिगरी शहरामध्ये एका व्यक्तीने आपल्या पत्नीला मारहाण करून, तिला बळजबरी अ‌ॅसिड पाजल्याची घटना समोर आली आहे. शनिवारी हा प्रकार घडल्यानंतर रूग्णालयात नेण्याआधीच तिचा मृत्यू झाला. त्यानंतर, तिच्या कुटुंबीयांनी पतीविरोधात तक्रार दाखल केली.

प्रियंका असे या महिलेचे नाव आहे. त्या फरीदाबादच्या रोहतपूरच्या रहिवासी होत्या. सराई सेहतपूरमध्ये राहणाऱ्या रवी याच्याशी २०१८ला त्यांचा विवाह झाला होता. प्रियंकाच्या कुटुंबीयांनी दिलेल्या माहितीनुसार, रवी हा गेल्या कित्येक महिन्यांपासून तिला त्रास देत होता. तो तिला हुंड्याची करत मारहाणही करत असल्याची माहिती त्यांनी दिली.

तीन दिवसांपासून ठेवले होते उपाशी..

प्रियंकाच्या कुटुंबीयांनी दिलेल्या माहितीनुसार, तिला तीन दिवसांपासून उपाशी ठेवण्यात आले होते. तसेच शुक्रवारी रात्री तिला रवी आणि तिच्या सासू-सासऱ्यांनी बेदम मारहाण केली होती. यावेळी त्यांनी तिला पायऱ्यांवरून ढकलून दिले. तसेच, तिला बळजबरी अ‌ॅसिड पाजण्यात आले, ज्यात तिचा मृत्यू झाला.

हत्या की आत्महत्या..?

दरम्यान, रवीच्या कुटुंबीयांचे म्हणणे आहे, की प्रियंकाने स्वतःच अ‌ॅसिड प्राशन केले होते. त्यांनी तिला दवाखान्यात दाखल करण्यापूर्वीच तिचा मृत्यू झाला. त्यामुळे ही हत्या होती की आत्महत्या याबाबत पोलीस तपास करत आहेत.

या प्रकरणाचा तपास उपविभागीय दंडाधिकारी राकेश कुमार करत आहेत.

हेही वाचा : निर्भया प्रकरण: 'विकृत मानसिकता असेलेल्या व्यक्तींना जगण्याचा अधिकार नाही'

Intro:साउथ दिल्ली की तिगड़ी थाना अंतर्गत सराय सेहतपुर में रवि नाम के शख्स पर अपनी पत्नी प्रियंका के साथ मारपीट और तेजाब पिलाने का आरोप लगा है शनिवार के दौरान पीड़िता की मौत हो गई थी थाने में पीड़ित परिवार ने मामला दर्ज कराया है वहीं मामले की जांच स्थानीय एसडीएम को सौंप दी गई है

Body:डेढ़ साल पहले हुई थी शादी

प्रियंका रोहतपुर फरीदाबाद हरियाणा की रहने वाली बताई जा रही है तिगड़ी स्थित सराय सेहतपुर में रहने वाले रवि से प्रियंका की शादी जून साल 2018 में हुई थी प्रियंका के परिजनों का आरोप है कि शादी के बाद से रवि और उसके माता-पिता ना केवल मारपीट करते थे बल्कि दहेज के लिए भी परेशान किया करते थे पिछले 3 दिन से उसे खाना भी नहीं दिया जा रहा था

शुक्रवार रात की गई थी मारपीट

शुक्रवार रात को भी उसके साथ मारपीट की गई फिर उसे सीढ़ियों से धकेल दिया गया फिर जबरदस्ती उसे तेजाब पिलाया गया हालांकि ससुराल जनों का कहना है कि प्रियंका ने खुद ही तेजाब पी लिया था उसे अस्पताल में भर्ती कराया गया था मरने से पहले प्रियंका ने इलाके के तहसीलदार को भी अपना बयान दिया था और पति रवि और ससुराल वालों पर मारपीट करने खाना ना देने और तेजाब पिलाने का भी आरोप लगाया था
बाइट- मृतिका की मां
बाइट- मृतका का पिता
बाइट- राकेश कुमार, SDM, दक्षिणी दिल्ली

Conclusion:इलाज के दौरान प्रियंका की हुई मौत

शनिवार सुबह उपचार के दौरान उसकी मौत हो गई साउथ जिले के एसडीएम का कहना है कि घटना शुक्रवार की है उन्हें भी सूचना मिली थी कि एक महिला को तेजाब पिलाया गया या पी ली है उस वक्त तहसीलदार ने जाकर उसका बयान भी लिया था महिला ने अपने पति और सास-ससुर पर आरोप लगाया है और मौत के बाद अब उसके माता-पिता का बयान दर्ज किया गया है इसके अलावा पोस्टमार्टम रिपोर्ट आने का इंतजार किया जा रहा है जैसे ही पोस्टमार्टम रिपोर्ट आएगा उसके बाद पाएगा मौत कैसे हुई
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.