ETV Bharat / bharat

लॉकडाऊनचा वेळ घालवण्यासाठी खास पोटॅटो लॉलीपॉप रेसिपी तुमच्यासाठी! - पॉटॅटो लॉलीपॉप कसे बनवाल

लोकांनी लॉकडाऊनचा फावला वेळ घालवण्यासाठी आधार घेतला तो स्वयंपाकघराचा. आपल्यापैकी बऱ्याच जणांना घरात राहून स्वयंपाक शिकता आला. रोज नवनवे पदार्थ बनवायचे आणि खायचे. लॉकडाऊन म्हणजे खवय्यांसाठी तर मेजवानीच होती. तुमच्या लॉकडाऊनच्या रेसिपीत नवी भर घालण्यासाठी आम्ही खास तुमच्यासाठी आणलीय पोटॅटो लॉलीपॉपची रेसिपी. ही रेसिपी बनवायला अत्यंत सोपी आहे. तुम्ही तुमच्या मुलांना पौष्टीक खाऊ घालण्याचा विचार करत असाल तर ही रेसिपी नक्कीच बनवून पहा.

Easy to make recipes
Potato Lollipops
author img

By

Published : Jun 12, 2020, 1:02 AM IST

लोकांनी लॉकडाऊनचा फावला वेळ घालवण्यासाठी आधार घेतला तो स्वयंपाकघराचा. आपल्यापैकी बऱ्याच जणांना घरात राहून स्वयंपाक शिकता आला. रोज नवनवे पदार्थ बनवायचे आणि खायचे. लॉकडाऊन म्हणजे खवय्यांसाठी तर मेजवानीच होती. तुमच्या लॉकडाऊनच्या रेसिपीत नवी भर घालण्यासाठी आम्ही खास तुमच्यासाठी आणलीय पोटॅटो लॉलीपॉपची रेसिपी. ही रेसिपी बनवायला अत्यंत सोपी आहे. तुम्ही तुमच्या मुलांना पौष्टीक खाऊ घालण्याचा विचार करत असाल तर ही रेसिपी नक्कीच बनवून पहा.

पोटॅटो लॉलीपॉप रेसिपी

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.