तुम्ही एखादं नवीन आणि टेस्टी पेय बनवायचा विचार करत असाल, तर आजची 'पाईनअॅपल स्मुथी' ही खास रेसिपी तुमच्यासाठी..अननस आणि संत्री एकत्रित करून तुम्ही एकदम टेस्टी आणि हेल्दी पेय बनवू शकता. आंबट-गोड संत्री आणि अननस एकत्र करून त्यात दही मिसळून तुम्ही शरीरासाठी पौष्टीक पेय बनवू शकता. तुम्हाला उष्णतेचा त्रास असेल तर पाईनअॅपल स्मुथी हे पेय एकदा नक्कीच ट्राय करा. या पेयातील फळ बदलून तुम्ही इतर पेय देखील बनवू शकता.
आंबट-गोड संत्री आणि अननस घरात असेल, तर बनवा 'पाईनअॅपल स्मूथी' - अननस ज्यूस मराठी
तुम्ही एखादं नवीन आणि टेस्टी पेय बनवायचा विचार करत असाल, तर आजची 'पाईनअॅपल स्मुथी' ही खास रेसिपी तुमच्यासाठी..अननस आणि संत्री एकत्रित करून तुम्ही एकदम टेस्टी आणि हेल्दी पेय बनवू शकता. आंबट-गोड संत्री आणि अननस एकत्र करून त्यात दही मिसळून तुम्ही शरीरासाठी पौष्टीक पेय बनवू शकता. तुम्हाला उष्णतेचा त्रास असेल तर पाईनअॅपल स्मुथी हे पेय एकदा नक्कीच ट्राय करा. या पेयातील फळ बदलून तुम्ही इतर पेय देखील बनवू शकता.
Pineapple Smoothie