ETV Bharat / bharat

महाराष्ट्रातील सीआरपीएफ जवानाची तेलंगणामध्ये आत्महत्या.. - CRPF personnel kills self

बबन विठ्ठलराव मानवर असे या जवानाचे नाव आहे. ते महाराष्ट्रातील नागपूरचे रहिवासी होते. तेलंगणामधील एका पब्लिक स्कूलमध्ये त्यांना तैनात करण्यात आले होते.

CRPF personnel kills self with service weapon
महाराष्ट्रातील सीआरपीएफ जवानाची तेलंगाणामध्ये आत्महत्या..
author img

By

Published : Mar 8, 2020, 7:26 PM IST

हैदराबाद - महाराष्ट्रातील एका सीआरपीएफ जवानाने तेलंगणामध्ये आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. कामावर असताना आपल्या सर्विस बंदुकीने स्वतःला गोळी मारून त्यांनी आत्महत्या केली. रविवारी पहाटे हा प्रकार घडल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

बबन विठ्ठलराव मानवर असे या जवानाचे नाव आहे. ते महाराष्ट्रातील नागपूरचे रहिवासी होते. तेलंगणामधील एका पब्लिक स्कूलमध्ये त्यांना तैनात करण्यात आले होते. कामावर असताना रविवारी पहाटे, आपल्या 'एसएलआर'ने (सेल्फ लोडिंग रायफल) स्वतःच्या डोक्यात गोळी मारून घेत आत्महत्या केली.

त्यांनी आत्महत्या का केली याबाबतचे कारण अद्याप अस्पष्ट असून याप्रकरणी पोलीस तपास सुरू आहे.

हेही वाचा : महिला दिन विशेष : गुजरातच्या 'पॅड दादीं'चा प्रवास...

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.