भोपाळ - मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांना कोरोनाची लक्षणे आढळल्याने त्यांचे स्वॅब टेस्टींग करण्यात आले होते. त्याचा अहवाल पॉझिटिव्ह आला असून मुख्यमंत्री शिवराज चौहान यांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे. याबाबत त्यांनी ट्वीट केले आहे.
-
मेरे प्रिय प्रदेशवासियों, मुझे #COVID19 के लक्षण आ रहे थे, टेस्ट के बाद मेरी रिपोर्ट पॉज़िटिव आई है। मेरी सभी साथियों से अपील है कि जो भी मेरे संपर्क में आए हैं, वह अपना कोरोना टेस्ट करवा लें। मेरे निकट संपर्क वाले लोग क्वारन्टीन में चले जाएँ।
— Shivraj Singh Chouhan (@ChouhanShivraj) July 25, 2020 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">मेरे प्रिय प्रदेशवासियों, मुझे #COVID19 के लक्षण आ रहे थे, टेस्ट के बाद मेरी रिपोर्ट पॉज़िटिव आई है। मेरी सभी साथियों से अपील है कि जो भी मेरे संपर्क में आए हैं, वह अपना कोरोना टेस्ट करवा लें। मेरे निकट संपर्क वाले लोग क्वारन्टीन में चले जाएँ।
— Shivraj Singh Chouhan (@ChouhanShivraj) July 25, 2020मेरे प्रिय प्रदेशवासियों, मुझे #COVID19 के लक्षण आ रहे थे, टेस्ट के बाद मेरी रिपोर्ट पॉज़िटिव आई है। मेरी सभी साथियों से अपील है कि जो भी मेरे संपर्क में आए हैं, वह अपना कोरोना टेस्ट करवा लें। मेरे निकट संपर्क वाले लोग क्वारन्टीन में चले जाएँ।
— Shivraj Singh Chouhan (@ChouhanShivraj) July 25, 2020
चौहान यांच्या अनुपस्थितीत मध्यप्रदेशचे गृहमंत्री नरोत्तम मिश्रा त्यांचा कार्यभार सांभाळणार आहेत. चौहान यांनी त्यांच्या संपर्कात आलेल्या सर्वांना टेस्ट करण्याचे तसेच क्वारंन्टाइन होण्याचे आवाहन केले आहे.
मुख्यमंत्री चौहान यांनी स्वत: क्वारंन्टाइन होणार असल्याचे सांगितले असून कोरोनासंदर्भात होणाऱ्या सर्व बैठकांना ते व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे उपस्थिती लावणार आहेत.