ETV Bharat / bharat

मायावती अडचणीत, मुस्लिमांना मते मागितल्याने निवडणूक आयोगाने मागवला अहवाल - deoband

या भाषणात मायावतींनी थेट मुसलमानांना संबोधित करत आघाडीला मतदान करावे, असे म्हटले होते. उत्तर प्रदेशच्या मुख्य निवडणूक आयुक्तांनी याची दखल घेत स्थानिक प्रशासनाला अहवाल मागितला आहे.

मायावती
author img

By

Published : Apr 7, 2019, 8:35 PM IST

नवी दिल्ली - 'मुस्लीम समाजाने सावध राहावे. उत्तर प्रदेशमध्ये काँग्रेस भाजपला टक्कर देण्याच्या स्थितीत नाही. यासाठी सप-बसप आणि इतर पक्षांच्या आघाडीलाच (महाआघाडी) मतदान करा,' अशा शब्दांत बसप अध्यक्ष मायावतींनी उत्तर प्रदेशातील सहारनपूर येथील देवबंद येथे मुस्लीम समाजाला थेट मते मागितली होती. ही सप-बसप आणि रालोदची पहिलीच संयुक्त प्रचारसभा होती. मायावतींच्या भाषणामुळे वादात अडकली आहे.

  • Uttar Pradesh Chief Electoral Officer has taken cognisance of BSP chief Mayawati's speech she delivered today in Saharanpur's Deoband. The Officer has sought a report from the local administration. (file pic) pic.twitter.com/RfPHvo3twp

    — ANI UP (@ANINewsUP) April 7, 2019 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">
या भाषणात मायावतींनी थेट मुसलमानांना संबोधित करत आघाडीला मतदान करावे, असे म्हटले होते. उत्तर प्रदेशच्या मुख्य निवडणूक आयुक्तांनी याची दखल घेत स्थानिक प्रशासनाला अहवाल मागितला आहे. 'मुस्लीम समाजाने कोणत्याही भूलथापांना बळी न पडता केवळ महाआघाडीलाच मतदान केले तर, भाजपला सत्तेतून हटवता येईल,' असे त्यांनी म्हटले होते.'काँग्रेसने विशिष्ट जातींच्या आणि धर्मांच्या लोकांना मुद्दाम उमेदवारी दिली आहे. यात काँग्रेसची उलटी चाल आहे. 'काँग्रेस निवडून येवो किंवा न येवो; मात्र, हे युती सरकार निवडून येऊ नये,' अशी काँग्रेसची इच्छा आहे,' असा आरोप मायावतींनी केला होता. यामुळे भाजपला फायदा होईल,' असे थेट वक्तव्य मायावतींनी केले होते. मात्र, आता त्यांच्यासमोरच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे.

Intro:Body:

मायावती अडचणीत, मुस्लिमांना मते मागितल्याने निवडणूक आयोगाने मागवला अहवाल

नवी दिल्ली - 'मुस्लीम समाजाने सावध राहावे. उत्तर प्रदेशमध्ये काँग्रेस भाजपला टक्कर देण्याच्या स्थितीत नाही. यासाठी सप-बसप आणि इतर पक्षांच्या आघाडीलाच (महाआघाडी) मतदान करा,' अशा शब्दांत बसप अध्यक्ष मायावतींनी उत्तर प्रदेशातील सहारनपूर येथील देवबंद येथे मुस्लीम समाजाला थेट मते मागितली होती. ही सप-बसप आणि रालोदची पहिलीच संयुक्त प्रचारसभा होती. मायावतींच्या भाषणामुळे वादात अडकली आहे.

या भाषणात मायावतींनी थेट मुसलमानांना संबोधित करत आघाडीला मतदान करावे, असे म्हटले होते. उत्तर प्रदेशच्या मुख्य निवडणूक आयुक्तांनी याची दखल घेत स्थानिक प्रशासनाला अहवाल मागितला आहे. 'मुस्लीम समाजाने कोणत्याही भूलथापांना बळी न पडता केवळ महाआघाडीलाच मतदान केले तर, भाजपला सत्तेतून हटवता येईल,' असे त्यांनी म्हटले होते.

'काँग्रेसने विशिष्ट जातींच्या आणि धर्मांच्या लोकांना मुद्दाम उमेदवारी दिली आहे. यात काँग्रेसची उलटी चाल आहे. 'काँग्रेस निवडून येवो किंवा न येवो; मात्र, हे युती सरकार निवडून येऊ नये,' अशी काँग्रेसची इच्छा आहे,' असा आरोप मायावतींनी केला होता. यामुळे भाजपला फायदा होईल,' असे थेट वक्तव्य मायावतींनी केले होते. मात्र, आता त्यांच्यासमोरच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे.

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.