ETV Bharat / bharat

चीनचे राष्ट्राध्यक्ष जिनपिंग यांच्या रात्रीच्या जेवणात रसम, कुरुमा, हलवा..

आज तामिळनाडूच्या महाबलीपूरमध्ये पंतप्रधान मोदी आणि जिनपिंग यांची भेट होणार आहे. यावेळी जिनपिंग मोदीसोबत रात्रीच्या जेवणात दक्षिणात्य पदार्थांची चव चाखणार आहेत.

author img

By

Published : Oct 11, 2019, 5:12 PM IST

Updated : Oct 11, 2019, 5:41 PM IST

'जिनपिंग संध्याकाळ्याच्या जेवनात चाखनार दक्षिणात्य पदार्थांची चव'

चैन्नई - चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग हे भारतात दाखल झाले आहेत. भारत आणि चीनदरम्यान सुरू असलेल्या अनौपचारिक शिखर परिषदेच्या निमित्ताने, आज तामिळनाडूच्या महाबलीपूरमध्ये पंतप्रधान मोदी आणि जिनपिंग यांची भेट होणार आहे. यावेळी जिनपिंग मोदींसोबत रात्रीच्या जेवणात दाक्षिणात्य पदार्थांची चव चाखणार आहेत.

  • Sources: Duration of engagement between Prime Minister Modi and President Xi will be 6 hours. One on one meeting will be for almost 40 minutes. Both sides to issue press statements. Local Tamil cuisine will be served to President Xi at dinner today. https://t.co/ZKgLzFJF6u

    — ANI (@ANI) October 11, 2019 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

थक्काली रसम, कढलाई कुरुमा, कवानरसी हलवा, अरचुविता सांबर हे पदार्थ जेवणात असण्याची शक्यता आहे. याचबरोबर राज्यातील प्रसिद्ध पदार्थ त्यांना वाढण्यात येतील. जिनपिंग आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी ६ तास सोबत राहणार आहेत. यामध्ये वन टू वन बैठक जवळपास ४० मिनिटांची राहील. त्यानंतर दोन्ही देशांकडून एक प्रसिद्धी पत्रक जारी करण्यात येईल.

पंतप्रधान मोदी आणि जिनपिंग यांची भेट होणार आहे. या पार्श्वभूमीवर जिनपिंग यांचे स्वागत करण्यासाठी महाबलीपूरममध्ये जय्यत तयारी सुरू आहे. महाबलीपूरममध्ये युद्धपातळीवर स्वच्छतेचे काम करण्यात आले आहे. महाबलीपूरमच्या 'पंच रथ'जवळ मोदी आणि जिनपिंग यांच्या स्वागतासाठी १८ प्रकारची फळे आणि भाज्या वापरून विशेष कमान उभी करण्यात आली आहे. महाबलीपूरम हे बंदर असल्यामुळे किनाऱ्यालगत समुद्रामध्ये नौदलाने लढाऊ जहाज तैनात केले आहेत.

Intro:Body:

national mrathi

Conclusion:
Last Updated : Oct 11, 2019, 5:41 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.