ETV Bharat / bharat

एच. डी. कुमारस्वामींचे पुत्र निखिल यांनी घेतली जगनमोहन रेड्डींची भेट - ysr congress

निखिल यांनी नुकतीच त्यांनी मंड्या मतदार संघातून लोकसभा निवडणूक लढवली आहे. मात्र, त्यांना पराभव पत्करावा लागला. त्यांच्या विरोधात ज्येष्ठ अभिनेत्री सुमनलता अंबरीश यांनी बाजी मारली.

निखिल गौडा यांनी घेतली जगनमोहन रेड्डींची भेट
author img

By

Published : Jun 11, 2019, 9:57 PM IST

अमरावती - जनता दल-सेक्युलर (जेडीएस) नेते आणि कर्नाटकचे मुख्यमंत्री एच. डी. कुमारस्वामींचे पुत्र निखिल गौडा यांनी आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री जगनमोहन रेड्डींची भेट घेतली. रेड्डी यांच्या निवासस्थानी ही भेट झाली. भाजपशी हातमिळवणी केलेले वायएसआर काँग्रेस नेते रेड्डी आणि भाजप विरोधक जेडीएस नेते निखिल यांच्या भेटीमुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.

निखिल यांनी अभिनय क्षेत्रातही काम केले आहे. नुकतीच त्यांनी मंड्या मतदार संघातून लोकसभा निवडणूक लढवली आहे. मात्र, त्यांना पराभव पत्करावा लागला. त्यांच्या विरोधात ज्येष्ठ अभिनेत्री सुमनलता अंबरीश यांनी बाजी मारली. सुमनलता यांनी अपक्ष निवडणूक लढवली होती. त्या दिवंगत काँग्रेस खासदार एम. एच. अंबरीश यांच्या पत्नी आहेत. दरम्यान, निखिल यांनी भेटीत विशेष चर्चा झाली झाली नसून केवळ शिष्टाचार म्हणून ही भेट घेतल्याचे सांगितले आहे.

Intro:Body:

एच. डी. कुमारस्वामींचे पुत्र निखिल यांनी घेतली जगनमोहन रेड्डींची भेट

अमरावती - जनता दल-सेक्युलर (जेडीएस) नेते आणि कर्नाटकचे मुख्यमंत्री एच. डी. कुमारस्वामींचे पुत्र निखिल गौडा यांनी आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री जगनमोहन रेड्डींची भेट घेतली. रेड्डी यांच्या निवासस्थानी ही भेट झाली. भाजपशी हातमिळवणी केलेले वायएसआर काँग्रेस नेते रेड्डी आणि भाजप विरोधक जेडीएस नेते निखिल यांच्या भेटीमुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.

निखिल हे अभिनय क्षेत्रातही काम केले आहे. नुकतीच त्यांनी मंड्या मतदार संघातून लोकसभा निवडणूक लढवली आहे. मात्र, त्यांना पराभव पत्करावा लागला. त्यांच्या विरोधात ज्येष्ठ अभिनेत्री सुमनलता अंबरीश यांनी बाजी मारली. सुमनलता यांनी अपक्ष निवडणूक लढवली होती. त्या दिवंगत काँग्रेस खासदार एम. एच. अंबरीश यांच्या पत्नी आहेत. दरम्यान, निखिल यांनी भेटीत विशेष चर्चा झाली झाली नसून केवळ शिष्टाचार म्हणून ही भेट घेतल्याचे सांगितले आहे.

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.