नवी दिल्ली - पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी काश्मीर मुद्यावर जगाचे लक्ष वेधण्याचा अपयशी प्रयत्न केला. यावर भारतीय कवी कुमार विश्वास यांनी पाक-चीनची कवितेच्या माध्यमातून खिल्ली उडवली आहे.
-
यूएन से लौटे मुँह लटकाए ,
— Dr Kumar Vishvas (@DrKumarVishwas) August 18, 2019 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
पाक चाइना मिलकर गाएँ ,
दोनो किसी को नजर नही आएँ
चल सिंधु मे डूब जाएँ...!😂 @ImranKhanPTI 🤪👎
">यूएन से लौटे मुँह लटकाए ,
— Dr Kumar Vishvas (@DrKumarVishwas) August 18, 2019
पाक चाइना मिलकर गाएँ ,
दोनो किसी को नजर नही आएँ
चल सिंधु मे डूब जाएँ...!😂 @ImranKhanPTI 🤪👎यूएन से लौटे मुँह लटकाए ,
— Dr Kumar Vishvas (@DrKumarVishwas) August 18, 2019
पाक चाइना मिलकर गाएँ ,
दोनो किसी को नजर नही आएँ
चल सिंधु मे डूब जाएँ...!😂 @ImranKhanPTI 🤪👎
'संयुक्त राष्ट्राच्या सुरक्षा परिषदेमधून तोंड पाडून पाकिस्तान-चीन परत आले. मात्र कोणाच्याच नजरेस नाही पडले. त्यामुळे सिंधूनदीमध्ये आपण दोघे जीव देऊ' या आशयाची त्यांनी कविता केली आहे. त्यांनी ही कविता इम्रान खान यांना टॅग केली आहे.
संयुक्त राष्ट्राच्या सुरक्षा परिषदेमध्ये काश्मीर मुद्यावर चीनचे पाकच्या सुरात सूर मिळवले. मात्र यावर आंतराष्ट्रीय संघटनेने कोणत्याच प्रकारचे पाऊल न उचल्यामुळे पाक-चीन चांगलेच तोंडघशी पडले आहेत.
जम्मू काश्मीरमधील कलम ३७० रद्द केल्यानंतर संयुक्त राष्ट्राच्या स्थायी सदस्य असलेल्या चीनने काश्मीर मुद्यावर बैठक घेण्याची मागणी केली होती. संयुक्त राष्ट्राच्या सुरक्षा परिषदेमध्ये रशियाने भारताला तर अपेक्षेप्रमाणे चीनने पाकिस्तानला पाठिंबा दिला आहे.