ETV Bharat / bharat

कुलभूषण जाधवप्रकरणी 'आंतरराष्ट्रीय निर्णय' आज, काय आहे घटनाक्रम? - pakistan

भारतीय नौदलाचे माजी अधिकारी कुलभूषण जाधव प्रकरणी संयुक्त राष्ट्रांचे हेग येथील आंतरराष्ट्रीय न्यायालय (ICJ) आज निकाल देणार आहे. न्यायालयाच्या निकालानंतर कुलभूषण जाधव हे पाकिस्तानच्या तुरुंगात राहणार की नाही हे स्पष्ट होईल. पाहुया यासंदर्भातील घटनाक्रम..

कुलभूषण जाधव
author img

By

Published : Jul 17, 2019, 12:56 PM IST

हेग - भारतीय नौदलाचे माजी अधिकारी कुलभूषण जाधव प्रकरणी संयुक्त राष्ट्रांचे हेग येथील आंतरराष्ट्रीय न्यायालय (ICJ) आज निकाल देणार आहे. न्यायालयाच्या निकालानंतर कुलभूषण जाधव हे पाकिस्तानच्या तुरुंगात राहणार की नाही हे स्पष्ट होईल.

काय आहे घटनाक्रम?

  • ३ मार्च, २०१६ : कुलभूषण जाधव यांना अटक
  • २४ मार्च, २०१६ : जाधव हे भारतीय हेर असून त्यांना दक्षिण बलुचिस्तानातून अटक केली असल्याचा दावा पाकिस्तानी सुरक्षा दलांनी केला.
  • २५ मार्च, २०१६ : जाधव यांच्या अटकेचा अहवाल प्रथमच समोर आला. पाकिस्तानने 'हेरा'च्या अटकेप्रकरणी भारतीय राजदूतांना हजर राहण्यास सांगितले. भारताने जाधव हे हेर असल्याचा पाकचा दावा फेटाळला.
  • २६ मार्च, २०१६ : जाधव हे एक सेवानिवृत्त नौदल अधिकारी असून त्यांचा इराणमध्ये मालवाहतुकीचा व्यवसाय आहे. ते बलुचिस्तानात सापडल्याच्या पाकचा दावा सिद्ध करणारा कोणताही पुरावा जाधव यांच्याविरोधात नसल्याचा दावा भारताने केला.
  • २९ मार्च, २०१६ : नवी दिल्लीकडून इस्लामाबादकडे जाधव यांना परराष्ट्रात वकील देण्याची मागणी केली. पुढील वर्षात भारताने अशा प्रकारचे विनंती अर्ज १६ वेळा पाकिस्तानला पाठवले. मात्र, पाकने ते सर्व फेटाळले.
  • १० एप्रिल, २०१७ : पाकिस्तानच्या एका लष्करी न्यायालयाने हेरगिरी आणि घातपाती कृत्यांसाठी जाधव यांना मृत्यूदंडाची शिक्षा ठोठावली. भारताने इस्लामाबादला ही 'योजनापूर्वक हत्या' असल्याचा इशारा दिला.
  • ११ एप्रिल, २०१७ : 'जाधव हे पाकिस्तानने अपहण केलेली निरपराध भारतीय व्यक्ती आहेत. त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी भारत सगळ्या चौकटींबाहेर जाऊन कार्यवाही करेल,' अशी गर्जना तत्कालीन परराष्ट्र व्यवहार मंत्री सुषमा स्वराज यांनी संसदेच्या दोन्ही सभागृहांमध्ये केली.
  • १२ एप्रिल, २०१७ : माध्यमांच्या अहवालानुसार, जाधव यांच्यावर दहशतवादी घातपाती कृत्ये केल्याचा आरोप ठेवण्यात आला आहे. बलुचिस्तान सरकारने त्यांच्याविरोधात प्राथमिक तक्रार दाखल केली होती.
  • १४ एप्रिल, २०१७ : भारताने पाकिस्तानकडे आरोपपत्राची प्रमाणित प्रत आणि मृत्युदंडाच्या निर्णयाची प्रत यांची मागणी केली. तसेच, जाधव यांना वकील देण्याची मागणी केली.
  • १५ एप्रिल, २०१७ : पाकिस्तानने अरब आणि आसियन (ASEAN) देशांच्या राजदूतांना भारत-पाक संबंध आणि कथित भारतीय हेराविषयी माहिती दिली. याआधी पाकिस्तानने पी५ देशांना (अमेरिका, ब्रिटन, रशिया, चीन आणि फ्रान्स) याविषयी माहिती दिली होती.
  • २० एप्रिल, २०१७ : भारताने पाक न्यायालयाच्या या प्रकरणातील सुनावण्यांचे अधिकृत तपशील आणि याविरोधात अपील करण्याच्या प्रक्रियेविषयी माहिती मागवली.
  • २७ एप्रिल, २०१७ : स्वराज यांनी पाकिस्तानी परराष्ट्र व्यवहार सल्लागार सरताज अझीज यांच्याकडे जाधव यांच्या कुटुंबीयांना त्यांना भेटण्यासाठी व्हिसा मिळावा, अशी मागणी केली.
  • ८ मे, २०१७ : भारताने पाकिस्तानच्या लष्करी न्यायालयाच्या निर्णयाविरोधात हेग येथील आंतरराष्ट्रीय न्यायालयात (आयसीजे) धाव घेतली.
  • ९ मे, २०१७ : आयसीजेने कुलभूषण यांच्या फाशीला स्थगिती दिली.
  • १० मे, २०१७ : पाकिस्तानने जाधव यांना बेकायदेशीररीत्या ताब्यात घेतल्याचा आरोप भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने आंतरराष्ट्रीय न्यायालयात केला.
  • १८ मे, २०१७ : आयसीजेने पाकिस्तानला जाधव यांची न्यायालयाच्या अंतिम निर्णयापर्यंत स्थगित करण्याचे आदेश दिले. ज्येष्ठ वकील हरीष साळवे यांनी भारताच्या बाजूने खटला लढवला. आयसीजेने दिलेल्या निर्णयाने जाधव प्रकरणाची स्थिती बदलणार नाही.
  • २९ मे, २०१७ : पाकिस्तानने जाधव यांच्याविरोधात नवीन पुरावा मिळाल्याचा दावा केला. पाकच्या विदेश कार्यालयाने जाधव यांनी पाकिस्तानवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यांची 'इत्थंभूत माहिती' दिल्याचा दावा केला.
  • १६ जून, २०१७ : आयसीजेने भारताला १३ सप्टेंबरपर्यंत आणि पाकिस्तानला १३ डिसेंबरपर्यंत स्वतःचे सर्व म्हणणे मांडण्यास सांगितले. आयसीजेचे अध्यक्ष रॉनी अब्राहम आणि त्यांच्यासह दोन्ही देशांच्या एजंटसमध्ये ८ जूनला झालेल्या बैठकीत या तारखा ठरल्या होत्या, असे परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रवक्त्यांनी सांगितले. मात्र, पाकिस्तानने आयसीजेने जाधव यांच्या खटल्याला विलंब करावा, ही भारताची मागणी फेटाळून लावल्याचा दावा केला.
  • २२ जून, २०१७ : जाधव यांनी पाकिस्तानी लष्कर प्रमुखासमोर दयेचा अर्ज दाखल केला. जाधव यांनी दयेचा अर्ज दाखल केला असून त्यामध्ये ते स्वतः बलुचिस्तान येथे झालेल्या विध्वंसक कृत्यांमध्ये सहभागी होते, असा कबुलीजबाब दिल्याचा दावा पाक लष्कराचे प्रवक्त मेजर जनरल आसिफ गफूर यांनी केला.
  • २ जुलै, २०१७ : पाकिस्तानने जाधव यांना वकील मिळावा, ही भारताची मागणी धुडकावली. जाधव यांना वकील मिळावा, अशी मागणी करणाऱ्या यानंतरच्या ५ विनंती अर्जांना पाकने केराची टोपली दाखवली.
  • १३ जुलै, २०१७ : जाधव यांच्या आईच्या व्हिसा अर्जावर अभ्यास करण्यात येत असल्याचे पाकिस्तानच्या परराष्ट्र कार्यालयाने सांगितले.
  • २८ सप्टेंबर, २०१७ : पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्र्यांनी जाधव यांच्या बदल्यात एका दहशतवाद्याला सोडण्याची मागणी केली.
  • २९ सप्टेंबर, २०१७ : जाधव यांच्या बदल्यात तुरुंगात टाकण्यात आलेल्या दहशतवाद्याला सोडण्याच्या पाकिस्तानच्या मागणीला भारताने धुडकावून लावले.
  • १० नोव्हेंबर, २०१७ : मानवाधिकाराच्या मुद्द्यावर पाकिस्तानने जाधव यांना पत्नीला भेटू देण्याची परवानगी दिली.
  • २३ नोव्हेंबर, २०१७ : पाकिस्तान जाधव यांच्या कुटुंबीयांच्या सुरक्षिततेची खात्री देऊ शकतो का, असे भारताने विचारले.
  • ८ डिसेंबर, २०१७ : पाकिस्तानने जाधव यांच्या पत्नी, आणि आईला त्यांना २५ डिसेंबरला भेटण्याची परवानगी दिली.
  • १३ डिसेंबर, २०१७ : आयसीजेमध्ये पाकिस्तानची भारताविरुद्ध तक्रार दाखल.
  • १४ डिसेंबर, २०१७ : पाकिस्तानचे दिल्ली उच्चायुक्तालयाला जाधव यांच्या कुटुंबीयांना व्हिसा देण्याचे निर्देश.
  • २० डिसेंबर, २०१७ : पाकिस्तानने जाधव यांच्या आई आणि पत्नीला व्हिसा दिला.
  • २५ डिसेंबर, २०१७ : मानवतेच्या मुद्द्यावर जाधव यांची आई आणि पत्नीशी भेट.
  • १७ जुलै, २०१८ : आयसीजेमध्ये पाकिस्तानकडून भारताविरोधात दुसरी तक्रार दाखल.
  • ३ ऑक्टोबर, २०१८ : आयसीजेने जाधव प्रकरणी १८ फेब्रुवारी ४ दिवसीय सार्वजनिक सुनावणी
  • १८ फेब्रुवारी, २०१८ : आयसीजेमध्ये कुलभूषण जाधव प्रकऱणी ४ दिवसीय सुनावणी सुरू.
  • ४ जुलै, २०१९ : आयसीजेने १७ जुलैला निर्णय जाहीर करणार असल्याचे सांगितले.

Intro:Body:

kulbhushan jadhav case chronology decision in icj today

kulbhushan jadhav case, chronology, decision, icj, india, pakistan, the hague

--------------

कुलभूषण जाधवप्रकरणी 'आंतरराष्ट्रीय निर्णय' आज, काय आहे घटनाक्रम?

३ मार्च, २०१६ : कुलभूषण जाधव यांना अटक

२४ मार्च, २०१६ : जाधव हे भारतीय हेर असून त्यांना दक्षिण बलुचिस्तानातून अटक केली असल्याचा दावा पाकिस्तानी सुरक्षा दलांनी केला.

२५ मार्च, २०१६ : जाधव यांच्या अटकेचा अहवाल प्रथमच समोर आला. पाकिस्तानने 'हेरा'च्या अटकेप्रकरणी भारतीय राजदूतांना हजर राहण्यास सांगितले. भारताने जाधव हे हेर असल्याचा पाकचा दावा फेटाळला.

२६ मार्च, २०१६ : जाधव हे एक सेवानिवृत्त नौदल अधिकारी असून त्यांचा इराणमध्ये मालवाहतुकीचा व्यवसाय आहे. ते बलुचिस्तानात सापडल्याच्या पाकचा दावा सिद्ध करणारा कोणताही पुरावा जाधव यांच्याविरोधात नसल्याचा दावा भारताने केला. 

२९ मार्च, २०१६ : नवी दिल्लीकडून इस्लामाबादकडे जाधव यांना परराष्ट्रात वकील देण्याची मागणी केली. पुढील वर्षात भारताने अशा प्रकारचे विनंती अर्ज १६ वेळा पाकिस्तानला पाठवले. मात्र, पाकने ते सर्व फेटाळले.

१० एप्रिल, २०१७ : पाकिस्तानच्या एका लष्करी न्यायालयाने हेरगिरी आणि घातपाती कृत्यांसाठी जाधव यांना मृत्यूदंडाची शिक्षा ठोठावली. भारताने इस्लामाबादला ही 'योजनापूर्वक हत्या' असल्याचा इशारा दिला.

११ एप्रिल, २०१७ : 'जाधव हे पाकिस्तानने अपहण केलेली निरपराध भारतीय व्यक्ती आहेत. त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी भारत सगळ्या चौकटींबाहेर जाऊन कार्यवाही करेल,' अशी गर्जना तत्कालीन परराष्ट्र व्यवहार मंत्री सुषमा स्वराज यांनी संसदेच्या दोन्ही सभागृहांमध्ये केली.

१२ एप्रिल, २०१७ : माध्यमांच्या अहवालानुसार, जाधव यांच्यावर दहशतवादी घातपाती कृत्ये केल्याचा आरोप ठेवण्यात आला आहे. बलुचिस्तान सरकारने त्यांच्याविरोधात प्राथमिक तक्रार दाखल केली होती.

१४ एप्रिल, २०१७ : भारताने पाकिस्तानकडे आरोपपत्राची प्रमाणित प्रत आणि मृत्युदंडाच्या निर्णयाची प्रत यांची मागणी केली. तसेच, जाधव यांना वकील देण्याची मागणी केली.

१५ एप्रिल, २०१७ : पाकिस्तानने अरब आणि आसियन (ASEAN) देशांच्या राजदूतांना भारत-पाक संबंध आणि कथित भारतीय हेराविषयी माहिती दिली. याआधी पाकिस्तानने पी५ देशांना (अमेरिका, ब्रिटन, रशिया, चीन आणि फ्रान्स) याविषयी माहिती दिली होती.

२० एप्रिल, २०१७ : भारताने पाक न्यायालयाच्या या प्रकरणातील सुनावण्यांचे अधिकृत तपशील आणि याविरोधात अपील करण्याच्या प्रक्रियेविषयी माहिती मागवली.

२७ एप्रिल, २०१७ : स्वराज यांनी पाकिस्तानी परराष्ट्र व्यवहार सल्लागार सरताज अझीज यांच्याकडे जाधव यांच्या कुटुंबीयांना त्यांना भेटण्यासाठी व्हिसा मिळावा, अशी मागणी केली.

८ मे, २०१७ : भारताने पाकिस्तानच्या लष्करी न्यायालयाच्या निर्णयाविरोधात हेग येथील आंतरराष्ट्रीय न्यायालयात (आयसीजे) धाव घेतली.

९ मे, २०१७ : आयसीजेने कुलभूषण यांच्या फाशीला स्थगिती दिली.

१० मे, २०१७ : पाकिस्तानने जाधव यांना बेकायदेशीररीत्या ताब्यात घेतल्याचा आरोप भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने आंतरराष्ट्रीय न्यायालयात केला.

१८ मे, २०१७ : आयसीजेने पाकिस्तानला जाधव यांची न्यायालयाच्या अंतिम निर्णयापर्यंत स्थगित करण्याचे आदेश दिले. ज्येष्ठ वकील हरीष साळवे यांनी भारताच्या बाजूने खटला लढवला. आयसीजेने दिलेल्या निर्णयाने जाधव प्रकरणाची स्थिती बदलणार नाही.

२९ मे, २०१७ : पाकिस्तानने जाधव यांच्याविरोधात नवीन पुरावा मिळाल्याचा दावा केला. पाकच्या विदेश कार्यालयाने जाधव यांनी पाकिस्तानवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यांची 'इत्थंभूत माहिती' दिल्याचा दावा केला.

१६ जून, २०१७ : आयसीजेने भारताला १३ सप्टेंबरपर्यंत आणि पाकिस्तानला १३ डिसेंबरपर्यंत स्वतःचे सर्व म्हणणे मांडण्यास सांगितले. आयसीजेचे अध्यक्ष रॉनी अब्राहम आणि त्यांच्यासह दोन्ही देशांच्या एजंटसमध्ये ८ जूनला झालेल्या बैठकीत या तारखा ठरल्या होत्या, असे परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रवक्त्यांनी सांगितले. मात्र, पाकिस्तानने आयसीजेने जाधव यांच्या खटल्याला विलंब करावा, ही भारताची मागणी फेटाळून लावल्याचा दावा केला.

२२ जून, २०१७ : जाधव यांनी पाकिस्तानी लष्कर प्रमुखासमोर दयेचा अर्ज दाखल केला. जाधव यांनी दयेचा अर्ज दाखल केला असून त्यामध्ये ते स्वतः बलुचिस्तान येथे झालेल्या विध्वंसक कृत्यांमध्ये सहभागी होते, असा कबुलीजबाब दिल्याचा दावा पाक लष्कराचे प्रवक्त मेजर जनरल आसिफ गफूर यांनी केला.

२ जुलै, २०१७ : पाकिस्तानने जाधव यांना वकील मिळावा, ही भारताची मागणी धुडकावली. जाधव यांना वकील मिळावा, अशी मागणी करणाऱ्या यानंतरच्या ५ विनंती अर्जांना पाकने केराची टोपली दाखवली.

१३ जुलै, २०१७ : जाधव यांच्या आईच्या व्हिसा अर्जावर अभ्यास करण्यात येत असल्याचे पाकिस्तानच्या परराष्ट्र कार्यालयाने सांगितले.

२८ सप्टेंबर, २०१७ : पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्र्यांनी जाधव यांच्या बदल्यात एका दहशतवाद्याला सोडण्याची मागणी केली.

२९ सप्टेंबर, २०१७ : जाधव यांच्या बदल्यात तुरुंगात टाकण्यात आलेल्या दहशतवाद्याला सोडण्याच्या पाकिस्तानच्या मागणीला भारताने धुडकावून लावले.

१० नोव्हेंबर, २०१७ : मानवाधिकाराच्या मुद्द्यावर पाकिस्तानने जाधव यांना पत्नीला भेटू देण्याची परवानगी दिली.

२३ नोव्हेंबर, २०१७ : पाकिस्तान जाधव यांच्या कुटुंबीयांच्या सुरक्षिततेची खात्री देऊ शकतो का, असे भारताने विचारले.

८ डिसेंबर, २०१७ : पाकिस्तानने जाधव यांच्या पत्नी, आणि आईला त्यांना २५ डिसेंबरला भेटण्याची परवानगी दिली.

१३ डिसेंबर, २०१७ : आयसीजेमध्ये पाकिस्तानची भारताविरुद्ध तक्रार दाखल.

१४ डिसेंबर, २०१७ : पाकिस्तानचे दिल्ली उच्चायुक्तालयाला जाधव यांच्या कुटुंबीयांना व्हिसा देण्याचे निर्देश.

२० डिसेंबर, २०१७ : पाकिस्तानने जाधव यांच्या आई आणि पत्नीला व्हिसा दिला.

२५ डिसेंबर, २०१७ : मानवतेच्या मुद्द्यावर जाधव यांची आई आणि पत्नीशी भेट.

१७ जुलै, २०१८ : आयसीजेमध्ये पाकिस्तानकडून भारताविरोधात दुसरी तक्रार दाखल.

३ ऑक्टोबर, २०१८ : आयसीजेने जाधव प्रकरणी १८ फेब्रुवारी ४ दिवसीय सार्वजनिक सुनावणी

१८ फेब्रुवारी, २०१८ : आयसीजेमध्ये कुलभूषण जाधव प्रकऱणी ४ दिवसीय सुनावणी सुरू.

४ जुलै, २०१९ : आयसीजेने १७ जुलैला निर्णय जाहीर करणार असल्याचे सांगितले.

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.