ETV Bharat / bharat

क्षणात १८ रॉकेटचा मारा करतं 'मिराज २०००', उद्ध्वस्त केले जैशचे तीन तळ

मिराज २००० हे भारतीय वायूसेनेचे लढाऊ विमान आहे. ते फ्रान्सची कंपनी डसॉल्ट एव्हिएशनद्वारे बनवण्यात आले आहे.

मिराज
author img

By

Published : Feb 26, 2019, 11:36 AM IST

भारतीय वायूसेनेने आज पहाटे पाकव्याप्त काश्मीरमध्ये जैश-ए-मोहम्मद च्या तळांवर हवाई हल्ला केला. भारतीय वायूसेनेच्या 'मिराज २०००' जातीच्या १२ विमानांनी जैशच्या तळावर १ हजार किलोचे बॉम्ब टाकल्याची माहिती आहे. या हवाई हल्ल्यात महत्वाची भूमिका बजावणाऱ्या 'मिराज २०००' या विमांनाची वैशिष्ट्य जाणून घेऊया -

मिराज २००० हे भारतीय वायूसेनेचे लढाऊ विमान आहे. ते फ्रान्सची कंपनी डसॉल्ट एव्हिएशनद्वारे बनवण्यात आले आहे. मिराज २००० चौथ्या जनरेशनचे मल्टिरोल, एकेरी इंजिन लढाऊ विमान आहे. या विमानाची पहिली हवाई उड्डाण १९७० मध्ये झाले होते. हे फायटर प्लेन ९ देशात सेवा पुरवतो आहे. या विमानात आतापर्यंतर बऱ्याच वेळा अपडेशन झाले आहे.

'मिराज २०००' ची वैशिष्ट्य -

- हे लढाऊ विमान १९८५ मध्ये भारतीय वायूसेनेत दाखल झाले.

- विमानाची लांबी ४७ फुट

- खाली वजन ७ हजार ५०० किलो

- स्फोटके भरल्यानंतर १३ हजार ८०० किलो वजन

- विमानाचा प्रति तास वेग २ हजार ३३६ किलोमीटर

- प्रती मिनीटाला १२५ गोळ्या झाडण्याची क्षमता

- प्रती मिनीटाला ६८ मिमिचे १८ रॉकेट सोडण्याची क्षमता

undefined

Intro:Body:

AIR ATTACK

Conclusion:

For All Latest Updates

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.